Test no. 3 new Test 2025

Test no. 3 2025

पोलीस भरतीसाठी अतिशय खास टेस्ट बनवण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वांनी नक्की सोडवा....

हे सर्व प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे कोणता प्रश्न तुमचा चुकला असेल तर तो लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा धन्यवाद....

1 / 20

कृष्णा नदी ही महाराष्ट्रातील.......वाहणाऱ्या नद्यांपैकी एक आहे.

2 / 20

बौद्ध मठांना.........असे देखील म्हटले जात असे.

3 / 20

अनेर धरण वन्यजीव अभयारण्य (Aner dam Wildlife Sanctuary) महाराष्ट्रातील..........जिल्ह्यात आहे.

4 / 20

खालीलपैकी कोणी आपल्या 'गुलामगिरी' या पुस्तकात शुद्रातिशूद्र' समुदायाचा इतिहास उलगडला?

5 / 20

'1857 चे स्वातंत्र्यसमर (The Indian War of Independence, 1857)' हे पुस्तक कोणी लिहिले?

6 / 20

खालीलपैकी कोणता पर्जन्यवृष्टीचा एक प्रकार नाही ?

7 / 20

सांची स्तूप मुळात कधी उभारण्यात आला होता?

8 / 20

सांची स्तूप मुळात कधी उभारण्यात आला होता?

9 / 20

सांची स्तूप मुळात कधी उभारण्यात आला होता?

10 / 20

2011 जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात 13 लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे ?

11 / 20

पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री टेकड्यांची सरासरी उंची किती आहे ?

12 / 20

जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक अधिनियम...........साली मंजूर करण्यात आला.

13 / 20

किनारपट्टीच्या लांबीच्या बाबतीत, महाराष्ट्राची किनारपट्टी............ आहे.

14 / 20

पेंच व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

15 / 20

खालीलपैकी कोणता पूर्वांचल टेकडीचा भाग आहे?

16 / 20

राजा राममोहन रॉय यांनी 1828 मध्ये ब्राह्यो सभेची स्थापना केली, जिला नंतर कोणते नाव दिले गेले ?

17 / 20

महाराष्ट्र राज्यात कोणत्या प्रकारचे हवामान आहे?

18 / 20

मुंबई हायच्या क्षेत्राला पूर्वी बॉम्बे हाय असे म्हटले जात असे, ॐ ते खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे?

19 / 20

नरोरा अणुऊर्जा केंद्र हे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे ?

20 / 20

भारताच्या खालीलपैकी कोणत्या भागात लिंग राजा मंदिर आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

सर्वांनी ही टेस्ट नक्की कळवा खूप छान प्रश्न आहेत जो प्रश्न तुमचा चुकतो तो व्यवस्थित लिहून ठेवा…

आपण रोजच्या रोज अशी टेस्ट देत असतो…

एकूण 20 मार्कांची टेस्ट आहे,  आणि पासिंग साठी तुम्हाला पंधरा mark घ्यायचे आहेत ..

मोफत आहे फ्री आहे म्हणून दुर्लक्ष करू नका

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!