टेस्ट Game - 2
नियम
एक प्रश्न चुकला तर तुमची टेस्ट पुन्हा सुरुवातीपासून सुरू होते....
न चुकता तुम्हाला संपूर्ण टेस्ट सोडवायचे आहे...
या टेस्ट गेम मुळे तुम्हाला एकही मार्क तुमचा पेपर मध्ये जाणार नाही.. आणि जो पण प्रश्न तुम्ही चुकला आहे तो आयुष्यात तुम्ही पुन्हा चुकणार नाही त्यामुळे तुमचा पेपर मध्ये स्कोर देखील वाढेल....
All the best