😍 टेस्ट game no. 19- मराठी 😍 May 17, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 ❤ टेस्ट game no. 19 - मराठी स्पेशल ❤ Telegramमराठी ग्रामरची महत्वाची टेस्ट बनवली आहे.बघूया किती जण out ऑफ मार्क घेतं 😍 1 / 15'कोवळे' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. सोवळे राठ ऊन यापैकी नाही 2 / 15'सूतोवाच करणे' या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार ओळखा ? समझोता करणे सोंग करणे सोक्षमोक्ष करणे ओनामा करणे प्रारंभ करणे3 / 15'शी! मला नाही आवडं ते!' 'शी' ला केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा ? विरोधदर्शक तिरस्कारदर्शक मौनदर्शक यापैकी नाही 4 / 15पिलाने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला 'व' या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा? कारणबोधक परिणामबोधक समुच्चयबोधक यापैकी नाही 5 / 15'कालपर्यंत समीर गावी पोहोचला नव्हता.' शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. कालवाचक करणवाचक स्थलवाचक यापैकी नाही 6 / 15'हसताना' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. धातुसाधित प्रत्ययसाधित अव्ययसाधित यापैकी नाही 7 / 15'परीक्षेत मला पहिला वर्ग मिळवा.' क्रियापदाचा अर्थ ओळखा. विध्यर्थ आज्ञार्थ स्वार्थ यापैकी नाही 8 / 15'आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता.' वाक्याचा काळ ओळखा. साधा भूतकाळ पूर्ण भूतकाळ रीती भूतकाळ यापैकी नाही अपूर्ण भूतकाळ9 / 15'अथर्व मुलांना हसवितो' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. प्रयोजक संयुक्त सहाय्यक यापैकी नाही 10 / 15'मला चंद्र दिसतो?' यातील 'दिसतो' या क्रियापदाचा प्रकार ओळखा. उभयविध अकर्मक सकर्मक यापैकी नाही 11 / 15'आम्ही पाची भावंडे पुण्यात राहतो? या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. कृमवाचक गुणविशेषण साकल्यवाचक यापैकी नाही 12 / 15'मांजराने उंदरास पकडले' 'मांजर' या नामास लागलेला 'ने' हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते ओळखा. तृतीया द्वितीया प्रथमा यापैकी नाही 13 / 15'लेखणी' या नामाचे अनेकवचन ओळखा लेखण्या लेखणी लेखणा यापैकी नाही 14 / 15कोणत्या नामांना वेगळे अस्तित्व नसते? भाववाचकनाम विशेषनाम सामान्यनाम धातुसाधित नाम 15 / 15'गावस्कर' हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? विसर्गसंधी व्यंजनसंधी स्वरसंधी यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% मराठी टेस्ट gameShare this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp