IMP टेस्ट game no. 13

  • महत्वाचे टेस्ट आहे नक्की सोडवा.
  • एक प्रश्न चुकला तर तुम्ही या game मध्ये बाद होणार. त्यामुळे विचार करून सोडवा.
  • Min 2 attempt मध्ये टेस्ट सोडवलीच पाहिजे.
  • प्रश्नांना सहज घेऊ नका अनेक वेळा आलेले आहेत.
0 votes, 0 avg
0

टेस्ट game no. 13

टेस्ट game महत्वाचे असतात.

सर्व प्रश्न लगेच लक्षात राहतात त्यामुळे रोज सोडवत चला.

1 / 15

शुद्ध शब्द ओळखा

2 / 15

'लक्ष्मी' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

3 / 15

'अलम दुनियेत फिरणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?

4 / 15

'ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू'. या उदाहरणाचा अलंकार ओळखा.

5 / 15

'गुरुजी म्हणाले की, पृथ्वी सुर्याभोवती फिरते.' वाक्याचा प्रकार ओळखा.

6 / 15

'शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.' या वाक्यातील विधानपूरक ओळखा.

7 / 15

खालीलपैकी कोणता शब्द परभाषीय आहे?

8 / 15

'आज मला मळमळले' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

9 / 15

खालीलपैकी तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते?

10 / 15

सन 1924 साली बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे खालीलपैकी कोण अध्यक्ष होते?

11 / 15

'ग्रे हाऊंडस' हे नक्षलवाद विरोधी कमांडो पथक खालीलपैकी कोणत्या राज्याचे आहे?

12 / 15

'ग्रँट ट्रंक' या नावाने ओळखला जाणारा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणती दोन शहरे जोडतो?

13 / 15

महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण स्थिती पाहता सामाजिक वनीकरणाच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण असलेले फळझाड.....आहे.

14 / 15

'पोलीस स्मृति दिन' कोणत्या दिवशी पाळला जातो?

15 / 15

अव्ययसाधित विशेषणांना कोणते प्रत्यय लागतात?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!