TCS IBPS exam tips for beginners.
1. TCS आणि आयबीपीएस या सर्व एक्झाम घेणार आहेत त्यामुळे तुम्हाला सर्वात आधी स्टेट बोर्ड रिविजन करून घ्या.
2. इंग्लिश ग्रामर कडे लक्ष्य द्या.
3. बुद्धिमत्ता रोज सोडवा.
4. मराठी आणि इंग्रजी यांचे पॅसेज सोडवण्याचा प्रयत्न करा.
5. जास्तीत जास्त इंग्लिश Vocabulary कडे लक्ष देत चला. यावर 70% मार्क डिपेंड आहेत.
6. जमत असेल तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी ग्राउंड चालू ठेवा. कारण excise आणि जेल पोलीस चे exam होणार आहेत.
मित्रांनो वर महत्त्वाचे आणि मोजकेच टिप्स दिलेले आहेत ते नक्की फॉलो करा. तुम्हाला अवघड जाणार नाही.
Book लिस्ट आणि सर्व महत्वाचे गोष्टी हळू हळू देत राहील फक्त तुम्ही जिद्द सोडू नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत.