TCS special test | या टेस्ट मध्ये 15 मार्क घेऊन दाखवाच

0
Created on By Tile

TCS special test - 1

TCS मध्ये ज्या प्रकारे प्रश्न असतात त्या प्रकारे टेस्ट मध्ये प्रश्न ऍड करण्यात आलेले आहेत. कोणत्याही प्रश्नाला थोडंसं विचार करून सोडवा. जर प्रश्न चुकत असेल तर त्या रिलेटेड तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच जास्तीत जास्त फायदा होईल.
GK हा महत्वाचा भाग आहे. जास्त करून स्टेट बोर्ड वर थोडंसं भर दिलात तर GK परफेक्ट होऊन जाईल.
टेस्ट 15 गुणांची आहे. सोडवण्यासाठी स्टार्ट या बटणावर क्लिक करा.
All the best

1 / 15

भारतातील कोणते राज्य 'भारताचे ऑर्किड राज्य (द ऑर्किड स्टेट ऑफ इंडिया)' म्हणून ओळखले जाते?

2 / 15

खालीलपैकी कोणत्या राज्यात जवाई जंगले आहेत?

3 / 15

मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र (Central Sugarcane Research Station) ....मध्ये स्थित आहे.

4 / 15

भारतात 'सांची महा स्तूप' कोठे आहे?

5 / 15

शिवाजी महाराजच्या मराठा साम्राज्याची राजधानी कोणती होती?

6 / 15

'कान्हा टाइगर रिजर्व' भारतातील कोणत्या राज्यात आहे?

7 / 15

आधार कार्डच्या लोगोची रचना खालीलपैकी कोणी केली?

8 / 15

महाराष्ट्रामध्ये एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत?

9 / 15

भारतातील प्रथम महिला शिक्षक कोण मानल्या जातात?

10 / 15

महाराष्ट्रातील वर्धा जवळील "सेवाग्राम आश्रम' कोणी स्थापन केले?

11 / 15

भारतीय चलनासाठी '₹' चिन्हाची रचना कोणी केली?

12 / 15

'चंबळ' नदी भारतातील कोणत्या राज्यात उगम पावते?

13 / 15

खालीलपैकी कोणता लोहचा धातू नाही?

14 / 15

खालीलपैकी कोणत्या राज्यात विक्रमशिला गांगेय डॉल्फिन अभयारण्य आहे?

15 / 15

खालीलपैकी कोणत्या देशात खारफुटीची (मॅगरोव्ह) शक्यता कमीतकमी असू शकते?

Your score is

0%

TCS स्पेशल टेस्ट – 1

महाराष्ट्र तलाठी भरती, zp भरती, वनरक्षक, excise,तसेच क्लास 3 च्या सर्व exam आता TCS आणि IBPS घेणार आहे. त्यासाठी तयारी म्हणून आपण हे स्पेशल टेट्स बनवत आहोत.

     सर्वांनी टेस्ट प्रामाणिकपणे रोज सोडवत चला. आपोआप तुम्हाला तुमच्यात प्रगती दिसेल.

टेस्ट साठी सर्वांना खुप खुप शुभेच्छा.
एकूण गुण – 20
Passing – 15

टेस्ट सोडवण्यासाठी खाली स्टार्ट बटन दिसेल त्याला क्लिक करा. 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!