👇👇👇 5 मे task 👇👇👇
ग्राउंड – स्टेडियम workout.. जवळ कोठे स्टेडियम असेल तिथे जाऊन स्टेडियम म्हणजेच पायऱ्या मारा + 100मीटर sprint 5 + 60 dips + 3 मिनिट plank.
👇👇👇 लेखी 👇👇👇
मराठी – शब्दाचा जाती सुरु करा
- पहिला टॉपिक नाम हे मन लावून वाचा.
- त्यावरील प्रश्नांचा सराव करा.
गणितं –
- लसावी मसावि सुरु ठेवा.
बुद्धिमत्ता मध्ये घड्याळ संपवा
Gk मध्ये – महाराष्ट्र भूगोल मधील imp टॉपिक खनिजसंपत्ती हा टॉपिक करा.
👇👇👇 प्रश्नपत्रिका 👇👇👇
पुणे लोहमार्ग मुंबई लोहमार्ग हे 2 जिल्ह्याचे वाचा.