Talathi and Excise department Plan

मित्रांनो जर तुम्ही तलाठी भरती आणि राज्य उत्पादन शुल्क भरती व्यवस्थित द्यायचं ठरला असेल तर खालील गोष्टीवर focus करा..

 

खालील मुद्दे निट व्यवस्थित वाचा आणि त्यानुसार काम करा.

 

1. योग्य नियोजन करा. Time management is imp.

 

2. योग्य ते book लिस्ट जवळ ठेवा फाफट पसारा जास्त वाचू नका.

 

3. Time मॅनेजमेंट वर भर द्या.

 

4. इंग्लिश ग्रामर key point असेल त्यासाठी जास्तीत जास्त मार्क पडलेच पाहिजे असा अभ्यास करा. शक्यतो यासाठी 3 तासाचा वेळ काढा.

 

5. मराठी,गणितं आणि बुद्धिमत्ता हे विषय तुमचा नियोजनानुसार प्रॉपर time देऊ study करा.

 

6. रोज प्रत्येक विषयाचा अभ्यास कराच.
7. कमी वेळेत जास्त study करायची असेल तर सुरवातीला थोडे प्रश्नपत्रिका चाळा. त्याचा पद्धतशीर अभ्यास करा मग आयडिया येईल.
8. जास्त वेळ मोबाईल use करू नका.

 

9. Youtube टेलिग्राम इंस्टाग्राम या गोष्टीचा कामासाठी उपयोगी करा. इतर फालतू वेळ यासाठी घालवू नका.

 

10. नियोजन आधी 30 दिवसाचा करा. त्यात 2- 2 तासाचा विषय ठेवा. आणि 2 तासात 10 मिनिट चा ब्रेक ठेवा.

 

11. कोणाचे नोट्स घेण्याचा भानगडीत पडू नका कारण हे सर्व नवीन आहे आणि याबद्दल कोणाला जास्त माहिती नाही.

 

12. सुरवातीला जितकं होईल तितकं फास्ट 1st रिविजन करून घ्या.

 

13. इंग्लिश साठी क्लास लावायचं असेल तर ऑनलाईन च लावा कारण ऑफलाईन ला येणं जण खुप वेळ जातो आणू आता क्लास करून फायदा नाही.

 

14. GK साठी सेपेरेट book रेफर करा ते जास्त बेटर राहील.

 

15. अधिक मुद्दे मी वेळेवर सांगत राहील.. फक्त वरील सगळे main मुद्दे विसरू नका.

खालील दोन्ही book TCS साठी imp आहेत ते नक्की खरेदी करा.

 

Bee publication book
Bee publication book
Smart study book
Smart study book

वरील book खरेदीसाठी ऑनलाईन लिंक खाली दिली आहे डायरेक्ट जाऊन घेऊ शकता.

👇👇👇 39 प्रश्नपत्रिका खरेदी लिंक 👇👇👇

https://amzn.eu/d/eOnpJKF

👇👇 बी publication खरेदी link 👇👇

https://www.amazon.in/gp/product/B0BYPFBPKP/ref=cx_skuctr_share?smid=A2Z3KEWBIF5M1K

वरील दोन्ही book मध्ये प्रश्नपत्रिका आहेत ते व्यवस्थित बघा मराठी जास्त हार्ड नसतं फक्त बुद्धिमत्ता आणि GK टफ असतं त्याकादर व्यवस्थित लक्ष्य देऊन study केली तर तुम्हाला नक्की यामध्ये यश येईल.

हा प्लॅन पुर्ण नक्की लवकरच या वेबसाईट ला टाकेन तुम्ही daily test आपण देत असतो ते रोजचा रोज सोडवत चला जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. टेलिग्राम वर अपडेट्स देत असतो ते सुद्धा लक्ष देऊन बघत चला imp वाटल तर नोट करून ठेवत चला.

 

धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या पोस्ट मध्ये.

जय हिंद

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!