Study Task Test No. 1

All the best


Study Task Test No. 1

पोलीस भरतीला विचारण्यात आलेले एकूण ५ प्रश्नपत्रिकांमधून ही टेस्ट बनवलेली आहे.  

टार्गेट असेल - 15 गुण सर्वांनी व्यवस्थित सोडवा. 

रोज टेस्ट ची लिंक आपल्या खाली दिलेल्या टेलिग्राम लिंक वर मिळते. सर्वांनी टेलिग्राम चैनल नक्की जॉइन करा. 

👇👇 टेलिग्राम चैनल लिंक 👇👇

https://t.me/missionpolice2021

1 / 21

द्वितीय विश्व युद्धाचे कोणते शहर ॲटॉमिक बॉम्ब टाकण्यात आले

2 / 21

खालीलपैकी कोणते विशेष नाम आहे?

3 / 21

1ते20 मध्ये प्राईम नंबर किती?

4 / 21

अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते?

5 / 21

यापैकी कोणत्या महापुरुषाचा महाराष्ट्रामध्ये जन्म झालेला आहे

6 / 21

खालीलपैकी भाववाचक नाम कोणते?

7 / 21

खालीलपैकी द्विगु समासाचा प्रकार ओळखा?

8 / 21

राज्यातील पोलीस दलात सर्वात श्रेष्ठ पद कोणते?

9 / 21

कारस्थान करणारा" या अर्थाचा खालीलपैकी अलंकारिक शब्द निवडा

10 / 21

पुढीलपैकी भाववाचक नाम नसलेला पर्याय निवडा?

11 / 21

खालीलपैकी धातूसाधित विशेषणाचे उदाहरण कोणते?

12 / 21

पुढीलपैकी कोणते शब्द विशेषण नाही?

13 / 21

"यंदाची ज्वारीचे पीक चांगले आहे," या वाक्यातील क्रियाविशेषण अवव्याचा प्रकार ओळखा

14 / 21

शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला?

15 / 21

भारतीय संविधानाच्या......अनुसूचित मध्ये पंचायतराज संबंधित तरतूद आहे

16 / 21

रात आंधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो?

17 / 21

खालील नमूद पैकी चुकीची जोडी ओळखा

18 / 21

महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे?

19 / 21

भारताचे संविधान कधी अमलात आले?

20 / 21

कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारताचे गणतंत्र दिवस 2024 चे मुख्य अतिथी होते?

21 / 21

खालीलपैकी कोणती संस्था केंद्रीय पॅरामिलिट्री फोर्स नाही?

Your score is

The average score is 62%

0%

Police bharti special Test

https://t.me/missionpolice2021

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!