SSC recruitment 2023

⭕️⚠️♦️ #SSC CHSL जाहिरात 2023

✅️ पात्रता – ( 10+2) बारावी पास  

✅️ परीक्षा शुल्क – 100 ₹

✅️ अर्ज करण्याची तारीख – 09.05.2023 ते 08.06.2023

👉  अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – 08/06/2023

👉 परीक्षा मराठी व इतर भारतीय भाषेतून होणार

👉 जागा 1500+

✅️ अर्ज करण्यासाठी वेबसाईट – http://ssc.nic in

✅️ परीक्षा ऑगस्ट महिन्यात ऑनलाईन स्वरूपात होईल.

✅️ age लिमिट – 27 वर्ष (2.8.1996 नंतर जन्मलेले)

 

खाली संपूर्ण जाहिरात PDF दिली आहे. वाचून घ्या आणि फॉर्म भरा.

👇👇 PDF DOWNLOAD LINK 👇👇

संपूर्ण जाहिरात PDF लिंक

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!