स्पेशल टेस्ट no.616

0

स्पेशल टेस्ट no.616 ( विज्ञान व तंत्रज्ञान )

All the best 👍❤️

आपण दुसऱ्याला दोष देऊन त्याला अयोग्य ठरविण्यात यशस्वी झालो तरी त्यातून आपली स्वतःची योग्यता कधीच सिध्द करू शकत नाही...!!

आजची विज्ञान व तंत्रज्ञान स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 16

चांदीची संज्ञा काय आहे ?

2 / 16

खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो ?

3 / 16

खालीलपैकी चुकीचे वाक्य ओळखा.

4 / 16

रेडियम चा शोध कोणी लावला ?

5 / 16

कॉपर सल्फेट चे मराठी नाव काय ?

6 / 16

खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे ?

7 / 16

विजेचा दाब मोजण्यासाठी......... चा वापर केला जातो.

8 / 16

........ अंधारात चमकतो.

9 / 16

सर्वात कठीण वस्तू कोणती ?

10 / 16

श्वसनासाठी कोणत्या अवयवाची आवश्यकता असते ?

11 / 16

निरोगी माणसाचा रक्तदाब सामान्यतः किती असतो ?

12 / 16

शरीराचे तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते ?

13 / 16

आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते ?

14 / 16

आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते ?

15 / 16

वातावरणाचा दाब कोणत्या यंत्राने मोजतात ?

16 / 16

मानवातील गुणसूत्रांची संख्या........ इतकी आहे.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!