स्पेशल टेस्ट no.613 March 4, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.613 ( वाक्य पृथक्करण ) TelegramAll the best 👍♥️Don't talkJust act ,Don't sayJust show ,Don't promiseJust prove...!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 16वाक्य पृथक्करण म्हणजे काय ? दोन वाक्य वेगवेगळी करणे दोन वाक्य एकमेकांना जोडणे दोन वाक्य शुद्ध करून पुन्हा लिहिणे शब्दांचा परस्पर संबंध स्पष्ट करणे 2 / 16' गौरीला साडी शोभते ' या वाक्यातील कर्म कोणते ? गौरीला साडी वाक्य अकर्मक आहे शोभते 3 / 16' कलिदास कवी होता ' या वाक्यात विधेय पूरक कोणते ? कालिदास कवी होता कवी होता 4 / 16केवल वाक्यात एकच उद्देश असते व विधेय एक नसते. पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक पूर्वार्ध चुक उत्तरार्ध बरोबर पूर्ण वाक्य बरोबर पूर्ण वाक्य चूक 5 / 16विधेय म्हणजे ? कर्म पूरक कर्ता क्रियापद 6 / 16' आम्ही त्या दिवशी सकाळी दहा वाजता साताऱ्यास जाण्याची खटपट केली ' या विधानातील कर्म कोणते आहे ? आम्ही सकाळी दहा वाजता त्या दिवशी साताऱ्यास जाण्याची खटपट 7 / 16' आम्ही अभ्यासाला आलो , म्हणजे मग तू आम्हास ते शिकव.' या वाक्यात विधेयविस्तार विभाग कोणता ? आलो , शिकव अभ्यासाला , म्हणजे आम्हास , आम्ही म्हणजे , मग 8 / 16एकमेकांशी संबंध असलेली दोन किंवा अधिक केवल वाक्य दिले असता ती एकत्र करून त्यांचे वाक्य बनविणे यास.........म्हणतात. क्रियापद वाक्य पृथक्करण वाक्यसंश्लेषण शब्दसमूह 9 / 16वाक्यात ज्याच्या विषयी काही सांगितले जाते त्याला........ असे म्हणतात. विधेय उद्देश सुविचार सुभाषित 10 / 16खालील वाक्यातील मूळ विधेय असलेल्या शब्द कोणता ? काल मी पन्हाळा पाहिला. काल मी पन्हाळा पाहिला 11 / 16' त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला ' या वाक्यातील उद्देश ओळखा. मुलगा आज चांगला खेळला 12 / 16रामाने पुस्तकावर नाव घातले. या वाक्यातील आधारपूरक कोणते ? रामाने पुस्तकावर नाव पुस्तकावर घातले 13 / 16' आम्ही जातो आमुच्या गावा ' या वाक्यातील उद्देश कोणते ? गावा आम्ही जातो आमुच्या 14 / 16' त्याला थंडी वाजते ' कर्ता ओळखा. त्याला थंडी वाजते कर्ता नाही 15 / 16' त्याने चांगला अभ्यास केला ' या वाक्यातील उद्देशविस्तार ओळखा. त्याने अभ्यास चांगला यापैकी नाही 16 / 16आज करायचे काम उद्यावर ढकलू नका. उद्देश्य विस्तार ओळखा. काम आज करायचे उद्यावर ढकलणे आज Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp