स्पेशल टेस्ट no.611 March 3, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.611 ( वाक्य प्रकार ) TelegramAll the best 👍❤️ धैर्य रखें सही समय आने पर आपके पास वो सब कुछ आएगा; जिसके लिए आपने मेहनत की है...!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15' आज कार्यालय बंद आहे ' या वाक्याचा प्रकार ओळखा. केवल वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य प्रश्नार्थक वाक्य 2 / 15दिलेल्या वाक्याचे प्रश्नार्थक ही वाक्य कोणते . वाक्य - तू उद्या गावाला जाणार आहेस. तू उद्या गावाला गेला होता. तू उद्या गावाला जाणार आहेस काय ? तू उद्या गावावरून ये. यापेक्षा वेगळे उत्तर 3 / 15' किती उंच इमारत आहे ही ! ' या वाक्याचा प्रकार ओळखा. प्रश्नार्थी उद्गारार्थी आज्ञार्थी विधानार्थी 4 / 15दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. ' हिंदुस्तानात कापूस फार पिकतो ' प्रश्नार्थक आज्ञार्थक विधानार्थक इच्छाप्रदर्शक 5 / 15' नियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी राहते.' या वाक्याचा प्रकार ओळखा. संयुक्त केवल मिश्र साधे 6 / 15निमंत्रण आले तर मी येईन. हा वाक्यप्रकार....... आहे. विद्यर्थ आज्ञार्थ स्वार्थ संकेतार्थ 7 / 15चुका करणे मानवाचा स्थायीभाव आहे. वाक्याचा प्रकार ओळखा. विधानार्थी वाक्य होकारार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य स्वार्थी वाक्य 8 / 15जगात सर्वगुण संपन्न असा कोण आहे ? या वाक्याचा प्रकार ओळखा. विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य स्वार्थी वाक्य 9 / 15' घरात जा व पाणी आण. ' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. मिश्र वाक्य संयुक्त वाक्य शुद्ध वाक्य गौण वाक्य 10 / 15' कामात तो कधीच पुढे नसायचा. ' या वाक्याचे विधानार्थी वाक्य ओळखा. कामात तो पुढे असायचा. तो काम करत असे. कामात तो नेहमी मागे असायचा. कामात तो मागे असायचा 11 / 15' जो करेल तो भरेल ' या वाक्याचा प्रकार ओळखा. साधे वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य वरीलपैकी नाही 12 / 15' चांगले काम करा ' या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते ? वाईट काम करू नका वाईट काम करा चांगले काम करू नका यापैकी नाही 13 / 15' जे चकाकते ते सोने नसते. ' या वाक्याचा प्रकार ओळखा. केवल मिश्र संयुक्त यापैकी नाही 14 / 15गरिबांचा तिरस्कार करण्यात येतो , पण हे पाप आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा. केवल वाक्य शुद्ध वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य 15 / 15गुरुजी म्हणाले की , प्रत्येकाने स्वच्छता पाळावी - या वाक्याचा प्रकार ओळखा. मिश्र वाक्य केवल वाक्य साधे वाक्य संयुक्त वाक्य Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp