स्पेशल टेस्ट no.610

0

स्पेशल टेस्ट no.610 ( भारतीय राज्यघटना )

All the best 👍❤️

कभी-कभी आप अपनी खुद की ताकत का एहसास नहीं करते हैं जब तक कि आप अपनी सबसे बड़ी कमजोरी का सामना नहीं करते...!!

आजची भारतीय राज्यघटना स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा 

👇👇👇👇

1 / 15

राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे पाठवू शकतात ?

2 / 15

खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे ?

3 / 15

खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात ?

4 / 15

भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ?

5 / 15

महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या किती आहे ?

6 / 15

महाराष्ट्र विधानमंडळातील कायम सभागृह कोणते ?

7 / 15

भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले ?

8 / 15

जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे ?

9 / 15

भारतीय सैन्याचे सर्वोच्च कमांडर कोण ?

10 / 15

भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना...... हा भाग आधारभूत व महत्त्वाचा असतो.

11 / 15

महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात ?

12 / 15

' अशोकस्तंभ ' खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

13 / 15

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात ?

14 / 15

भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबीचे प्रमाण....... आहे.

15 / 15

भारतात........प्रकारची लोकशाही आहे.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!