स्पेशल टेस्ट no.609 February 28, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.609 ( विरामचिन्हे ) TelegramAll the best 👍♥️किस्मत और मेहनत में सिर्फ़ इतना फ़र्क है कि, किस्मत एक दिन थम जाती है और मेहनत थमने का नाम नहीं लेती...!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15खालील चिन्हांपैकी अर्धविराम कोणता आहे ? ? ! : ; 2 / 15पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल . किती भयानक वाडा आहे हा पूर्णविराम अर्धविराम उद्गारवाचक प्रश्नचिन्ह 3 / 15वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ? अर्धविराम अपूर्णविराम पूर्णविराम संयोग चिन्ह 4 / 15बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात ? एकेरी अवतरणचिन्ह दुहेरी अवतरणचिन्ह संयोग चिन्ह उदगार चिन्ह 5 / 15एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ? एकेरी अवतरणचिन्ह एकेरी दंड दुहेरी दंड गोल कंस 6 / 15दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात ? अप्सरा चिन्ह स्वल्पविराम संयोग चिन्ह अपूर्णविराम 7 / 15दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडण्यासाठी या विरामचिन्हाचा वापर करतात ? संयोग चिन्ह अपसरण चिन्ह अर्धविराम स्वल्पविराम 8 / 15वाक्यात...... हे आल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही . अनुस्वार पूर्णविराम स्वल्पविराम अर्धविराम 9 / 15' कोण आहे रे तिकडे ' या वाक्यापुढे कोणते चिन्ह येईल ? उद्गार चिन्ह स्वल्पविराम प्रश्नचिन्ह पूर्णविराम 10 / 15अवतरणातील मजकूर सुरू होण्यापूर्वी...... देतात. स्वल्पविराम अर्धविराम उद्गार चिन्ह प्रश्नचिन्ह 11 / 15रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा. श्रुतलेखन म्हणजे........ विरामचिन्हासह लेखन छापलेला उतारा पाहून वहीत उतरवणे. अवतरण चिन्ह. अपसरण चिन्ह 12 / 15बोलता-बोलता विचार मालिका तुटल्यास......... चिन्ह वापरतात. संयोग अपसारण अवतरण प्रश्न 13 / 15एखाद्या विचारवंताचे विधान लिहिताना जसेच्या तसे लेखन करायचे असल्यास त्या वाक्याच्या सुरुवातीला व शेवटी कोणते विरामचिन्ह वापरतात ? प्रश्नचिन्ह (? ) उद्गारवाचक चिन्ह (! ) संयोग चिन्ह ( - ) दुहेरी अवतरण चिन्ह ( 14 / 15खालीलपैकी अचूक विधान कोणते ? विरामचिन्हे मराठी भाषेची आद्य देणगी आहे. मराठीत विरामचिन्हे संस्कृत भाषेतून आली. पाली भाषेतून मराठीत विरामचिन्हे आली. इंग्रजी भाषेतून मराठीत विरामचिन्हे आली. 15 / 15संबोधन दर्शविताना ( हाक मारताना ) कोणते विरामचिन्ह वापरतात ? स्वल्पविराम अर्धविराम संयोग चिन्ह अपूर्णविराम Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)