स्पेशल टेस्ट no.608

0

स्पेशल टेस्ट no.608 ( संगणक व माहिती तंत्रज्ञान )

All the best 👍❤️

वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या     

  मातीत घट्ट रुजून राहायचं असतं,

    ती जितक्या वेगाने येतात तितक्या 

         वेगाने निघूनही जातात,

        वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न 

    आपण त्याच्याशी कशी झुंज देतो

      आणि त्यातून कितपत बऱ्या 

   अवस्थेत बाहेर येतो याचा असतो...!!

आजची संगणक व माहिती तंत्रज्ञान स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

संगणकाचे जनक असे कोणाला संबोधले जाते ?

2 / 15

संगणकामध्ये खालीलपैकी कोणते इनपुट डिवाइस नाही ?

3 / 15

संगणकातील तात्पुरत्या मेमरीला काय म्हणतात ?

4 / 15

संगणकीय भाषेत www म्हणजे ?

5 / 15

फेसबुक काय आहे ?

6 / 15

संगणकाची स्मरणशक्ती ( मेमरी ) कशात मोजतात ?

7 / 15

' मायक्रोसॉफ्ट ' या कंपनीचे संस्थापक म्हणून कोणाचा नामोल्लेख होतो ?

8 / 15

इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला...... म्हणतात .

9 / 15

संगणकातील डेटा स्टोरेज डिवाइस कोणते आहे ?

10 / 15

संगणकाच्या माध्यमातून सादरीकरण ( प्रेझेंटेशन ) करण्यासाठी....... या प्रोग्रामचा उपयोग होतो ?

11 / 15

युआरएल ( URL ) चे पूर्ण रूप काय आहे ?

12 / 15

भारतातील ' परम ' हा महासंगणक ( सुपर कम्प्युटर ) कोणत्या संस्थेने विकसित केला आहे ?

13 / 15

........ हे इंटरनेट किंवा इतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एखाद्या व्यक्तीवर किंवा समूहावर खोटे आरोप , बदनामी करण्यासाठी वापरले जाते.

14 / 15

वेबसाईट वरील प्रथम पेज काय म्हणून ओळखले जाते ?

15 / 15

माहितीची देवाण-घेवाण कशी करावी यासाठी नियमावलीस काय म्हणतात ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!