स्पेशल टेस्ट no.607 February 27, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.607 ( शुद्ध शब्द ) TelegramAll the best 👍❤️गरज प्रत्येकाला पडते विषय फक्त वेळेचा असतो...!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 16खालील शब्दातील शुद्ध / अचूक शब्द ओळखा. परिक्षा शीक्षण परीक्षा शिक्षन 2 / 16अचूक शब्द ओळखा. दीपावली किर्तन आशिर्वाद धैर्यशिल 3 / 16अचूक शब्द ओळखा. माहिती माहीती माहिति माहीति 4 / 16अचूक शब्द ओळखा. नुसकान नुकसान नुस्कान यापैकी नाही 5 / 16अशुद्ध शब्द ओळखा. ग्रामीण गिऱ्हाईक गरीबी गृहस्थ 6 / 16अशुद्ध शब्द ओळखा. जमीन पशाताप नवीन विशाल 7 / 16अचूक / शुद्ध शब्द ओळखा. पारितोषिक पारीतोषिक पारितोषीक पारीतोषीक 8 / 16अशुद्ध शब्द ओळखा. शरीर संगित नवीन प्रतीक्षा 9 / 16शुद्ध / अचूक शब्द ओळखा. पुलिस पोलीस पोलिस पुलीस 10 / 16अशुद्ध शब्द ओळखा. मजूर मनुष्य आवर्जुन दुर्मिळ 11 / 16अचूक शब्द ओळखा. अयुष्य आयुष्य आयुक्ष आयुष्य 12 / 16अशुद्ध शब्द ओळखा. अव्ययीभाव पहारेकरी रितीरीवाज धरतीमाता 13 / 16अचूक शब्द ओळखा. गांभिर्य गांभीर्य गर्भय यापैकी नाही 14 / 16अशुद्ध शब्द ओळखा. नाविन्य प्रतीक्षागृह परीक्षा आध्यात्मिक 15 / 16अचूक शब्द ओळखा. नीस्तेज नि : स्तेज निस्तेज नि : तेज 16 / 16अशुद्ध शब्द ओळखा. परीक्षा प्रावीण्य नावीन्य उज्वल Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp