स्पेशल टेस्ट no.606

0

स्पेशल टेस्ट no.606 ( भारताचा भूगोल )

All the best 👍❤️

आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना

सामोरे गेल्याशिवाय चांगल्या

दिवसांची किंमत कळत नाही....!!

आजची भारताचा भूगोल स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

चुकीची जोडी ओळखा.

2 / 15

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते ?

3 / 15

इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे ?

4 / 15

भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाले आहे ?

5 / 15

' मसुरी ' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

6 / 15

सतलज नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे ?

7 / 15

भारताचा मध्यबिंदू ( झिरो माईल ) कोणत्या शहरात आहे ?

8 / 15

भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला ?

9 / 15

' अरवली ' या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?

10 / 15

भारत प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो ?

11 / 15

भारतात दर........वर्षाने पशु गणना केली जाते.

12 / 15

' तपकिरी क्रांती ' कशाशी संबंधित आहे ?

13 / 15

' खजुराहोची ' सुप्रसिद्ध मंदिरे - लेणी कोणत्या राज्यात आहेत ?

14 / 15

लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक आहे ?

15 / 15

खालील गटात न बसू शकणारा शब्द शोधा.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!