स्पेशल टेस्ट no.603 February 26, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.603 ( विभक्ती + सामान्य रूप ) TelegramAll the best 👍❤️राहों में अगर बाधाए हो तो घबराए नही... चमकता वही है जो घिसा गया हो...!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15रिकाम्या जागी योग्य विभक्ती प्रत्यय भरा. विहिरी...... मासे सोडले. ने स ला त 2 / 15विभक्तीचे किती प्रकार आहेत ? सात सहा आठ नऊ 3 / 15ऊन , हुन हे कुठल्या विभक्तीची रूपे आहेत ? तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी 4 / 15विभक्ती प्रत्यय लागल्याने शब्दाच्या अंत्य अक्षराचा विकार होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ? सामान्य रूप संधी कार्यकार्थ उपपदार्थ 5 / 15पुस्तकांना या शब्दाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते ? पुस्तक पुस्तके पुस्तकां पुस्तका 6 / 15अयोग्य जोडी निवडा . प्रथमा - कर्ता चतुर्थी - संप्रदान पंचमी - अधिकरण तृतीया - करण 7 / 15खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ? ससा वधू मूल पान 8 / 15विभक्तीच्या रूपांमुळे वाक्यातील शब्दा - शब्दांमधील जे संबंध जोडले जातात त्यांना........ म्हणतात. उपपदसंबंध विभक्तीचे अर्थ उपपद विभक्ती यापैकी नाही 9 / 15पुढील शब्दाची विभक्ती ओळखा. विद्यार्थ्यांना सप्तमी चतुर्थी तृतीया षष्ठी 10 / 15माळी या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. माळ्याचा माळ्या माळ्याकरिता माळ्याला 11 / 15' गोविंदाचे बोलून झाले ' या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. द्वितीय पंचमी षष्ठी चतुर्थी 12 / 15खालीलपैकी कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात ? प्रथमा सप्तमी पंचमी संबोधन 13 / 15' सीतेने ' या शब्दात सीता या नामाची कोणती विभक्ती ? तृतीया पंचमी सप्तमी द्वितीया 14 / 15' महाराणीचा ' विभक्ती ओळखा. षष्ठी पंचमी चतुर्थी सप्तमी 15 / 15तृतीया विभक्तीचा कारकार्थ सांगा. कर्म करण आपादान अधिकारण Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp