स्पेशल टेस्ट no.602

0

स्पेशल टेस्ट no.602 ( भारताचा इतिहास )

All the best 👍❤️

खुल जाएंगे सभी रास्ते रुकावटों से लड़ सही, 

तो सब होगा हासिल तू जिद्द पर अड़ तो सही.....!!

आजची भारताचा इतिहास स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 16

भारतीय नौदलाचे जनक कोणास संबोधले जाते ?

2 / 16

....... यांनी स्त्री-पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला.

3 / 16

जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ ' सर ' पदवी कोणी परत केली ?

4 / 16

सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण ?

5 / 16

भूदान चळवळीचे जनक कोण ?

6 / 16

महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण ?

7 / 16

' कार्ल मार्क्स ' हा विचारवंत कोणत्या देशाचा होता ?

8 / 16

....... हा वेद भारतीय सांगीताचा उगम मानला जातो .

9 / 16

वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले ?

10 / 16

' हरिजन ' हे साप्ताहिक कोणी सुरु केले ?

11 / 16

बंगालमध्ये...... ही क्रांतिकारक संघटना कार्यरत होती.

12 / 16

सातवाहनांची राजधानी कोणती होती ?

13 / 16

' करा किंवा मरा ' हा मंत्र महात्मा गांधींनी कोणत्या चळवळीत दिला ?

14 / 16

अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा कोणी भोगली ?

15 / 16

कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला ?

16 / 16

भारताच्या फाळणीची योजना कोणत्या व्हाईसरॉयने तयार केली ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!