स्पेशल टेस्ट no.601 February 23, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.601 ( शब्दांच्या जाती ) TelegramAll the best 👍❤️जो खैरात में मिलती कामयाबी तो हर शख्स कामयाब होता,फिर कदर न होती किसी हुनर की और न ही कोई शख्स लाजवाब होता...!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे ? महाराष्ट्र परराष्ट्र धृतराष्ट्र देवराष्ट्र 2 / 15कोणतेही विशेष नाम.......असते. अनेकवचनी वचनहीन एकवचनी सामान्य नाम 3 / 15नामांचा पुनर्विचार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दास........असे म्हणतात. व्याकरण सर्वनाम आत्मनाम क्रियापद 4 / 15लिंगानुसार बदलणारी सर्वनामे कोणती ? तो , हा , जो ती , मी तू , जे , आम्ही कोण , काय 5 / 15नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला....... म्हणतात. विशेषण क्रियापद सर्वनाम विशेषनाम 6 / 15' चपळ घोड्याने शर्यत जिंकली ' या वाक्यातील विशेषण कोणते ? चपळ घोडा चपळ शर्यत जिंकली 7 / 15......... म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द आहे. कर्ता कर्म क्रियापद नाम 8 / 15' ताई रोज ऑफिसला जावून येते. ' या वाक्यातील क्रियापद ओळखा. जावून येते जावून येते यापैकी नाही 9 / 15' सदा सर्वदा योग तुझा घडावा. ' या वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण शोधा ? योग तुझा सदा सर्वदा घडावा 10 / 15खाली दिलेल्या वाक्यातील कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आहे ? पतंग वर जात होता. मागे या ठिकाणी विहीर होती. मला खाली बसून जेवणे आवडते. सूर्य ढगामागे लपला. 11 / 15' अथवा ' हे कोणत्या प्रकारची अव्यय आहे ? विकल्प बोधक परिणाम बोधक समुच्चय बोधक स्वरूप बोधक 12 / 15जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना....... म्हणतात. शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय सर्वनामे 13 / 15मनातील भावनांचा स्फोट एखादा....... बाहेर पडतो. श्वास ओंकार उद्गार एल्गार 14 / 15खालीलपैकी नामसाधित शब्दयोगी अव्यय ओळखा. कडे प्रमाणे विषयी सर्व बरोबर 15 / 15पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. ' तू पटकन आठव ' सकर्मक अकर्मक द्विकर्मक उभयविध Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp