स्पेशल टेस्ट no.600

0

स्पेशल टेस्ट no.600 ( चालू घडामोडी )

All the best 👍❤️

सिर्फ एक इंसान ही आपको 

आगे लेकर जाएगा, और वो हैं 

आप खुद....!!

आजची चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 10

प्रा. के. एन. गणेश यांना भारत सरकारने नुकताच कोणता पुरस्कार जाहीर केला आहे ?

2 / 10

राष्ट्रीय रायनिक प्रयोगशाळा कोठे स्थित आहे ?

3 / 10

' आयसर ' या संस्थेची स्थापना पुणे येथे कोणत्या वर्षी झाली ?

4 / 10

जागतिक सामाजिक न्याय दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे ?

5 / 10

जागतिक आनंद निर्देशांक 2023 मध्ये अव्वल देश कोणता आहे ?

6 / 10

' प्रकल्प चित्ता ' अंतर्गत कोणत्या राज्यात 12 आफ्रिकन चित्ते आणले जात आहे ?

7 / 10

खेलो इंडिया हिवाळी खेळाच्या तिसऱ्या आवृत्तीत कोण अव्वल आलेला आहे ?

8 / 10

गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी पदभार स्वीकारला ?

9 / 10

जागतिक बँकेचे प्रमुख कोण आहेत , जे त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळाआधी पद सोडणार आहेत ?

10 / 10

कोणत्या राज्य सरकार रामनगरात राम मंदिर बांधणार आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!