स्पेशल टेस्ट no.599 February 22, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.599 ( महाराष्ट्राचे मुलकी ( महसूल ) प्रशासन ) TelegramAll the best 👍❤️वेळ निघून गेली की प्रत्येकालाच जाणवतं जपलं असतं तर संपल नसतं...!!आजची GK स्पेशल टेस्ट सोडवण्याठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 10पोलीस पाटील यांची नेमणूक..... यांच्या द्वारे केली जाते. प्रांताधिकारी ( उपविभागीय अधिकारी) तथा उपजिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी ( जि. प ) जिल्हा सत्र न्यायाधीश 2 / 10कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत ? ग्रामसेवक तहसीलदार गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी 3 / 10पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे ? पोलीस अधीक्षक संबंधित उपजिल्हाधिकारी तहसीलदार संबंधित ठाणेदार 4 / 10महाराष्ट्र राज्यात महसूल विभाग किती आहेत ? 6 8 9 4 5 / 10कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत ? औरंगाबाद कोकण नागपूर पुणे 6 / 10महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडीचा अधिकार कोणाला आहे ? ग्रामसभा शासन जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक 7 / 10महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना महाराष्ट्रात.......वर्षी सुरु झाले. 2005 2006 2007 2011 8 / 10जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात. उपाध्यक्ष विभागीय आयुक्त असतात तर सचिव........असतात. सी. ई. ओ जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हाधिकारी मुख्यमंत्री 9 / 10गावाच्या नोंदीचे उतारे कोण देतो ? ग्रामसेवक पोलीस पाटील तलाठी सर्कल ऑफिसर 10 / 10महाराष्ट्रात नव्हे जमीन महसूल वर्ष कधी सुरू होते ? 1 जानेवारी 1 एप्रिल 1 जुलै 1 ऑगस्ट Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)