स्पेशल टेस्ट no.598 February 22, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.598 ( संधी ) TelegramAll the best 👍❤️यशस्वी व्यक्ती होण्याचा प्रयत्न करू नका तर जीवनमूल्य असलेली व्यक्ती होण्याचा प्रयत्न करा...!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 16खालीलपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी आहे ? दुरात्मा कवीश्वर सज्जन गणेश 2 / 16खालीलपैकी कोणती संधी एक व्यंजन संधी आहे ? गंगोदक महेंद्र गिरीश दिगंबर 3 / 16मराठी व्याकरण दृष्ट्या योग्य ती संधी ओळखा. सूर्यास्त = सूर्या + अस्त विद्यार्थी = विद्या + अर्थी महेश = मही + ईश सन्मती = सन् + मती 4 / 16' गरजेनुसार ' या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता ? गरज + नुसार गरजे + अनुस्वार गरज + अनुसार गरजे + नुसार 5 / 16' गणेश ' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ? स्वर संधी व्यंजन संधी निसर्ग संधी विशेष संधी 6 / 16मनोरंजन हा शब्द कोणता संधी प्रकार आहे ? विशेष संधी व्यंजन संधी विसर्ग संधी स्वर संधी 7 / 16वर्णाच्या एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात ? विसंधी समानता संधी संवाद 8 / 16एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर तेव्हा त्यास काय म्हणतात ? स्वरात संधी विसर्ग संधी स्वर संधी संधी 9 / 16शब्दाचा संधी विग्रह सांगा. ' सहोदर ' सह + उदर सह + ऊदर सहो + उदर सहो + दर 10 / 16पुढीलपैकी विसर्ग संधीचे उदाहरण कोणते ? निरस मनोरंजन दुर्जन निस्तेज 11 / 16स्वर + स्वर म्हणजे ? स्वर संधी व्यंजन संधी विसर्गसंधी पूर्वरूप संधी 12 / 16संधीचे मुख्य प्रकार किती ? तीन पाच सहा चार 13 / 16' दिगंतर ' या शब्दाचा कोणता विग्रह बरोबर आहे ? दिगं + तर दिक् + अंतर दि + गंतर दिग् + अंतर 14 / 16सुखद या शब्दाचा विग्रह करा ? सुखांतक दुःखी नसणारे सुखी सुख देणारे 15 / 16येथेष्ट = ? यथ + इष्ट यथा + इष्ट य + थइष्ट यथाई + ष्ट 16 / 16परीक्षा या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते ? पर + इक्षा परि + इक्षा परि + शा प + रिक्षा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp