स्पेशल टेस्ट no.597

0

स्पेशल टेस्ट no.597 ( पंचायत राज )

All the best 👍❤️

परिश्रम करने की उम्र में अगर आप आराम करोगे,

तो आराम करने की उम्र में परिश्रम करना पडेगा...!!

आजची पंचायत राज स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 16

शहराचा प्रथम नागरिक कोण असतो ?

2 / 16

महाराष्ट्र राज्यात पंचायतराज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली ?

3 / 16

पंचायत राज व्यवस्थांना वाटायच्या अनुदानासंबंधी तत्त्वांची शिफारस पुढीलपैकी कोण करतो ?

4 / 16

नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांविषयीच्या नवीन तरतुदी....... घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आल्या.

5 / 16

ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असतो ?

6 / 16

पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते ?

7 / 16

राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यास कधी सुरुवात झाली ?

8 / 16

महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणास सादर करतात ?

9 / 16

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते ?

10 / 16

महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महापालिका कार्यरत आहे ?

11 / 16

ग्रामसभेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकाचे किमान वय किती असावे लागते ?

12 / 16

पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर........ आहे.

13 / 16

ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते ?

14 / 16

भारतामध्ये कोणत्या राज्याने पंचायतराज पद्धतीचा सर्वप्रथम स्वीकार केला ?

15 / 16

ग्रामीण मार्गाची देखभाल.......संस्था करते.

16 / 16

भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!