स्पेशल टेस्ट no.596 February 21, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.596 ( वर्णविचार ) TelegramAll the best 👍❤️मेहनत करत रहा, आजजे हसत आहे ना ,ते उद्या टाळ्या वाजवतील..!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15मराठी वर्णमालेत एकंदर किती वर्ण आहेत ? 50 51 46 53 2 / 15पुढील पर्यायांपैकी स्वर कोणता ? य ऐ व श 3 / 15मराठी भाषेत एकूण..... स्वर आहेत. 8 10 14 9 4 / 15मराठी भाषेचे लेखन आपण........ लिपीत करतो. अर्धमागधी पाली देवनागरी मोडी 5 / 15तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनींना....... म्हणतात. शब्द वाक्य वर्ण स्वर 6 / 15खालीलपैकी कोणता वर्ण स्वर आहे ? क् ई ज् न् 7 / 15मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषांमधून विकसित झाली आहे ? इंग्रजी - संस्कृत संस्कृत - अरबी कानडी - हिंदी संस्कृत - प्राकृत 8 / 15खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी आहे ? संस्कृत हिंदी मराठी यापैकी सर्व 9 / 15शब्दातील.......अक्षर दीर्घ असते. पहिले शेवटचे दुसरे तिसरे 10 / 15ज्यांचा उच्चार दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या सहाय्याशिवाय होऊ शकतो त्यांना.......म्हणतात. वर्ण व्यंजन स्वर महाप्राण 11 / 15ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास.........म्हणतात. वर्ण व्यंजन शब्द बाराखडी 12 / 15ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास........म्हणतात. संयुक्त व्यंजन जोडाक्षर द्वित वर्ण 13 / 15अक्षरांना........असे म्हणतात. मृदुचिन्हे कठोर चिन्हे जलचिन्हे ध्वनिचिन्हे 14 / 15देवनागरी लिपीत लिहिण्याची पद्धत........ अशी आहे. उजवीकडून डावीकडे वरून खाली खालून वर डावीकडून उजवीकडे 15 / 15अनुनासिकाला काय म्हणतात ? अनुस्वार शब्द व्यंजन विशेषण Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp