स्पेशल टेस्ट no.595 February 20, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.595 ( राज्य पोलीस प्रशासन ) TelegramAll the best 👍❤️राहों में अगर बाधाए हो तो घबराए नही... चमकता वही है जो घिसा गया हो...!!आजची राज्य पोलीस प्रशासन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 16महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी खालीलपैकी कोठे आहे ? तुरची ( सांगली ) नाशिक पुणे मुंबई 2 / 16राज्यातील पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते ? पोलीस महानिरीक्षक पोलीस आयुक्त पोलीस महासंचालक पोलीस उपमहानिरीक्षक 3 / 16नांदेड पोलीस परिक्षेत्रामध्ये कोणता जिल्हा येत नाही ? उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली 4 / 16खालीलपैकी कोणती पोलीस संघटना नाही ? CSIR CISF CRPF ITBP 5 / 16खालील दिलेल्या पोलीस पदांपैकी कुठले पोलीस पद सर्वात कनिष्ठ आहे ? पोलीस नाईक पोलीस कॉन्स्टेबल पोलीस हवालदार सहाय्यक पोलीस निरीक्षक 6 / 16केंद्रीय राखीव सुरक्षा बल यांच्या नक्षलविरोधी पथकाचे नाव काय ? टायगर फोर्स ब्लॅककॅट ग्रेहाहाऊडंस कोब्रा 7 / 16कोणत्या दिवशी देशात ' पोलीस हुतात्मा दिन ' पाळला जातो ? 21 नोव्हेंबर 21 ऑक्टोबर 1 मे 26 जानेवारी 8 / 16डॉबरमॅन , पग , ग्रेट , डेन हे कशाचे प्रकार आहेत ? हवा श्वान जहाज बंदूक 9 / 16पोलीस महासंचालक यांचे शासकीय वाहनांवर एकूण किती सितारे ( Star ) असतात ? 1 2 3 4 10 / 16नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यांमध्ये येते ? ठाणे ठाणे व रायगड ठाणे - रायगड - पुणे ठाणे - रायगड - मुंबई 11 / 16अहेरी येथील पोलीस उपमुख्यालयाला कोणत्या नावाने संबोधले जाते ? प्रणहिता वैनगंगा विशेष अभियान क्षेत्र दंडकारण्य 12 / 16पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो ? सामान्य प्रशासन महसूल गृह कृषी 13 / 16राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ? पुणे नागपूर वसई गोरेगाव 14 / 16केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे ? कोलकाता सिमला नवी दिल्ली हैद्राबाद 15 / 16भारतामध्ये गृहखात्याची निर्मिती केव्हा करण्यात आली ? 1850 1858 1895 1843 16 / 16खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो ? 1 जानेवारी 2 जानेवारी 3 जानेवारी यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp