स्पेशल टेस्ट no.594

0

स्पेशल टेस्ट no.594 ( छत्रपती शिवाजी महाराज )

All the best 👍❤️

उगवला सूर्य किल्ले शिवनेरी 

दुमदुमली सारी मावळ नगरी

आनंद झाला भोसले कुळी

शिवबा जन्माला आले राजमाता जिजाऊच्यां उरी

महाराष्ट्रातील समद्या रयतेला शिवजन्मउत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा🚩👑🙇‍♀️

 

आजची छत्रपती शिवाजी महाराज स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 16

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म....... रोजी झाला.

2 / 16

युरोपीयनांनी........ किल्याला ' पूर्वेकडील जिब्राल्टर ' असे संबोधले.

3 / 16

शिवकालीन शिवराई नाणे.....धातूचे होते .

4 / 16

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे ?

5 / 16

शिवरायांनी कोणत्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती ?

6 / 16

छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख गुप्तहेर कोण होता ?

7 / 16

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक....... रोजी झाला.

8 / 16

...... रोजी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटले ?

9 / 16

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला ?

10 / 16

खालीलपैकी कोणत्या किल्ल्याचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहगड असे ठेवले ?

11 / 16

छत्रपती शिवाजी महाराजांचे राजनैतिक गुरु कोण होते ?

12 / 16

छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई कोणती होती ?

13 / 16

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणी केला होता ?

14 / 16

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ सदस्य परिषदेत ( अष्टप्रधान ) खलिक पैकी वित्त विभाग कोण सांभाळत होते ?

15 / 16

शिवाजी महाराज तोफ आणि दारुगोळा कोणाकडून खरेदी करायचे ?

16 / 16

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कोणाच्या शासनकाळात केली ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!