स्पेशल टेस्ट no.593

0

स्पेशल टेस्ट no.593 ( विज्ञान )

All the best 👍❤️

जो उम्मीद दूसरों से करते हो 

वो खुद से करो और 

ज़िन्दगी की नई शुरुआत करो...!!

आजची विज्ञान स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇👇

1 / 16

अवकाश प्रक्षेपणासाठी........ उपयोग करतात.

2 / 16

भारताने 1969 मध्ये...... येथून पहिला अग्निबाण अवकाशात सोडला.

3 / 16

' वाळवंटातील मृगजळ ' हे....... चे उदाहरण आहे.

4 / 16

काळी क्रांती ही संकल्पना कशाशी संबंधित आहे ?

5 / 16

जमिनीतील पाणी मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?

6 / 16

मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती ?

7 / 16

खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो ?

8 / 16

पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात ?

9 / 16

रेडियम चा शोध कोणी लावला ?

10 / 16

खालीलपैकी कोणते भूमिगत खोड आहे ?

11 / 16

कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते ?

12 / 16

भूकंपमापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे ?

13 / 16

इलेक्ट्रिक करंट हा कशाचा प्रवाह आहे ?

14 / 16

आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते ?

15 / 16

मानवातील गुणसूत्रांची संख्या......इतकी आहे ?

16 / 16

कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!