स्पेशल टेस्ट no.592

0

स्पेशल टेस्ट no.592 ( पंचायत राज )

All the best 👍❤️

किराए के मकान से होते हैं कुछ रिश्ते

अपने नहीं हो सकते चाहे कितना भी करो....!!

आजची पंचायत राज स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 16

भारतामध्ये कोणत्या राज्याने पंचायतराज पद्धतीची सर्वप्रथम स्वीकार केला ?

2 / 16

ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते ?

3 / 16

पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पत्र ठरण्यासाठी उमेदवारांचे वय कमीत कमी........ वर्ष पूर्ण असावे लागते ?

4 / 16

ग्रामपंचायतिच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणास आहेत ?

5 / 16

पंचायतराज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर....... आहे.

6 / 16

खेडे गावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो ?

7 / 16

ग्रामसभेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकाचे किमान वय किती असावे लागते ?

8 / 16

खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही.

9 / 16

महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका कार्यरत आहे ?

10 / 16

पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला ?

11 / 16

............. ही महाराष्ट्रातील पहिली नगर पंचायत असून...... ही सर्वात श्रीमंत नगर पंचायत आहे.

12 / 16

स्थानिक स्वराज संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते ?

13 / 16

महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणास सादर करतात ?

14 / 16

जिल्हा निधीतून रकमा काढण्याचे आदेश कोणास आहेत ?

15 / 16

पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते ?

16 / 16

पंचायत समितीच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असते ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!