स्पेशल टेस्ट no.591

0

स्पेशल टेस्ट no.591

All the best 👍❤️

आज मुश्किल है,

कल थोड़ा बेहतर होगा,

बस उम्मीद मत छोड़ना

भविष्य जरूर बेहतरीन होगा....!!

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 16

ग्रामगीतेचे लेखक ?

2 / 16

मराठी वृत्तपत्राचे जनक कोण ?

3 / 16

' श्यामची आई ' हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे ?

4 / 16

खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा नाही ?

5 / 16

' पानिपत ' या साहित्याचे लेखक कोण ?

6 / 16

पुढील नामासाठी योग्य ध्वनीवर्धक पर्याय निवडा. गाईचे हंबरणे तसे कोंबड्याचे........

7 / 16

जसा पक्षांचा थवा तसा गुलाबांचा......

8 / 16

जसे शेळीचे करडू तसे सिंहाचा......

9 / 16

हरणांचा.......असतो.

10 / 16

मोराच्या ध्वनीला काय म्हणतात ?

11 / 16

जसे पक्षांचा - थवा , तसे कागदांचा -.......

12 / 16

खालीलपैकी योग्य समूहदर्शक जोडी ओळखा .

13 / 16

' घोड्याचे खिंकाळने ' तसे म्हशीचे......

14 / 16

जसा द्राक्षांचा घड तसा काजूंची .....

15 / 16

खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त नाही ?

16 / 16

' गोलपीठ ' हा कवितासंग्रह......यांचा आहे.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!