स्पेशल टेस्ट no.590 February 11, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.590 ( शब्दांच्या शक्ती ) TelegramAll the best👍❤️न किसी से तुलना, न किसी से होड़मेरी अपनी मंजिले मेरी अपनी होड़तुम अपने आप मे श्रेष्ठ हो...!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 16शब्दांचा अर्थ व्यक्त करणाऱ्या किती शक्ती आहेत ? तीन अनेक दोन चार 2 / 16' चला , पानावर बसा ' या वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता ? वाच्यार्थ व्यंगार्थ लक्ष्यार्थ विरोधार्थ 3 / 16' समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत. ' या वाक्यातील साप या शब्दातून कोणता अर्थ व्यक्त होतो ? वाच्यार्थ व्यंगार्थ लक्ष्यर्थ विरोधार्थ 4 / 16' आम्ही गहू खातो '. वाच्यार्थ व्यंगार्थ लक्ष्यर्थ विरोधार्थ 5 / 16शब्दांच्या अंगी खालीलपैकी कोणती शक्ती नसते ? अभिधा लक्षणा व्यंजना अव्यय 6 / 16' पानिपतावर सव्वा लाख बांगड्या फुटल्या ' हे विधान कोणत्या प्रकारात आहे ? अभिधा लक्षणा व्यंजना यापैकी नाही 7 / 16पुढील वाक्यात कोणता अर्थ लपला आहे ? - तो समाज म्हणजे नरकच ! लक्ष्यार्थ व्यंगार्थ व्यंजना यापैकी नाही 8 / 16' आमच्या दारावरून हत्ती गेला '. यातील लक्षणार्थ सुचित करणारा शब्द कोणता ? आमच्या दारावरून हत्ती गेला 9 / 16' गंगेत गवळ्यांची वस्ती ' या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे ? अभिधा लक्षणा व्यंजना योगरूढ 10 / 16रामराव शेतात बैलासारखे राबतात. ( शब्दशक्ती ओळखा ) लक्षणा अभिधा व्यंजना समिधा 11 / 16पुढील वाक्यातील लक्ष्यार्थ ओळखा. ' तो कप पिऊन टाक. ' भाकरी खा भात देऊन टाक रोटी दे चहा पी 12 / 16' पोटात कावळे ओरडायला लागले. ' या वाक्यातून शब्द शक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ? लक्षण लक्षणा सारोपा लक्षणा अपदान लक्षणा गौणी लक्षणा 13 / 16' गोरगरिबांचे रक्त शोषणाऱ्या या जळवा ठेचून काढल्या पाहिजेत. ' जळवा चा अर्थ ? वाच्यार्थ व्यंगार्थ लक्ष्यार्थ सरलार्थ 14 / 16' घड्याळाने पाच वाजल्याचे दर्शविले. ' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. अभिधा व्यंजना लक्षणा लक्षणिक 15 / 16पुढील शब्दातील ध्वन्यार्थ ओळखा. ' हात कापून देणे ' मदत करणे लेखी करार करून देणे धीर सोडणे हात आखडणे 16 / 16शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू - पदार्थ डोळ्यासमोर येतो. ती शब्दशक्ती कोणती ? लक्षणा अभिधा लक्षणिक प्रथमा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)