स्पेशल टेस्ट no.589

0

स्पेशल टेस्ट no.589 ( वाक्य पृथक्करण )

All the best👍❤️

शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची भीती नसते....!!

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटानावर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

' शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. ' या वाक्यातील उद्देश ओळखा.

2 / 15

पुढील वाक्यात उद्देश विभाग कोणता आहे. मुंग्याचे सामर्थ्य संघटनेत आहे .

3 / 15

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा.

4 / 15

तुमची गाय दिसायला सुरेख आहे. या वाक्यातील विधेय पूरक कोणते.

5 / 15

' त्याचा थोरला भाऊ कॅरम चांगला खेळतो ' उद्देश कोणते.

6 / 15

महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले. ( विधेय ओळखा )

7 / 15

ज्याच्या विषयी वक्ता बोलतो , त्यास काय म्हणतात ?

8 / 15

' राम भोळा दिसतो ' या वाक्यातील विधानपूरक शब्द ओळखा.

9 / 15

' आम्ही जातो आमुच्या गावा ' या वाक्यात विधेय कोणते ?

10 / 15

' पहाटेच्या वेळी चाफा गंधीत व मादक दिसतो. ' या वाक्यातील उद्देश्य ओळखा.

11 / 15

आज संपत्ती त्याज पाशी आहे. या वाक्यातील मूळ उद्देश कोणते ?

12 / 15

त्याच्या प्रयत्नांना यश आलेच पाहिजे. या वाक्यातील उद्देश्य कोणते ?

13 / 15

अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही. या वाक्यातील उद्दिष्ट कोणते ?

14 / 15

'पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात ' या वाक्यातील उद्देश ओळखा.

15 / 15

काळेभोर डोळे सुंदर दिसतात. या वाक्यातील उद्देश्य कोणते आहे.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!