स्पेशल टेस्ट no.585 February 9, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.585 ( राज्यघटना ) TelegramAll the best 👍♥️जिंदगी में याद रखना,कामयाबी कागजों में नहीं...इंसान की जी तोड़ मेहनत में होती है...!!आजची राज्यघटना स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15.......... हा भारताचा संविधात्मक प्रमुख असतो. राष्ट्रपती राज्यपाल मुख्य निवडणूक आयुक्त सर्वोच्च न्या. न्यायाधीश 2 / 15दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना...... रंगाची शिधापत्रिका असते. पिवळ्या केशरी शुभ्र यापैकी नाही 3 / 15संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ? राष्ट्रपती सरन्यायाधीश पंतप्रधान मंत्रिमंडळ 4 / 15भारतात आतापर्यंत किती वेळा आर्थिक आणीबाणी पुकारण्यात आली आहे ? तीन वेळा एकदाही नाही साठ वेळा फक्त एकदाच 5 / 15मान्य हक्क आयोगाच्या अध्यक्षाचा कार्यकाल....... वर्ष आहे. 5 6 10 4 6 / 15राष्ट्रपती आपल्या सत्तेचा वापर......... यांच्या सल्ल्यानुसार करतात. राज्यपाल मुख्यमंत्री पंतप्रधान - मंत्रिमंडळ न्यायाधीश 7 / 15भारताने.........शासनपद्धत स्वीकारलेली आहे. एकात्म संघराज्य अध्यक्षीय मर्यादित राजेशाही 8 / 15........ हे शेतकरी संघटनेचे प्रणेते होते. शरद जोशी मेधा पाटकर सुंदरलाल बहुगुणा यापैकी नाही 9 / 15....... हा देश एक पक्ष पद्धतीचे आहे . चीन भारत अमेरिका ओमान 10 / 15राज्यघटनेत........च्या आरक्षणाची तरतूद केली आहे. मागासवर्ग श्रीमंत उच्च जाती यापैकी नाही 11 / 15महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे व्यक्तिमत्व कोण ? शरद पवार विलासराव देशमुख वसंतराव नाईक शंकरराव चव्हाण 12 / 15माहितीचा अधिकार लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ? महाराष्ट्र तामिळनाडू कर्नाटक पश्चिम बंगाल 13 / 15राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केली ? 1930 1994 1993 1995 14 / 15भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय ? परिशिष्टे प्रस्तावना उद्दिष्टे लोकशाही 15 / 15' संघटना तयार करणे ' हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे ? समानतेचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार पिळवणूकी विरुद्धचा अधिकार यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp