स्पेशल टेस्ट no.583 February 6, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.583 ( विज्ञान ) TelegramAll the best 👍♥️वो मंजिलें भी सर झुका देंगीजब दमदार तेरी तैयारी होगी, मुट्ठी में होगा तेरे मुकद्दर जबकिताबों संग तेरी यारी होगी....!!आजची विज्ञान स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 14बायोगॅसमध्ये मुख्य घटक कोणता ? इथेन मिथेन नायट्रोजन प्रॉपन 2 / 14मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात ? क्रिमीनॉलॉजी सॉयकॉलॉजी फिजीऑलॉजी न्यूरॉलॉजी 3 / 14रक्ताच्या कर्करोगास काय म्हणतात ? हायड्रोमेनिया ल्यूकेमीया अल्सर अल्झगयमर 4 / 14ऊर्जा मोजण्याचे SI एकक कोणते ? वॅट ज्युल पास्कल न्यूटन 5 / 14' पितळ ' हा धातू कशापासून तयार करतात ? तांबे + जस्त तांबे + कथिल तांबे + चांदी लोखंड + कार्बन 6 / 14थर्मामीटर मध्ये कोणता धातू वापरतात ? लोखंड कोळसा पारा पाणी 7 / 14पपई , आंबा यात कोणते जीवनसत्व सर्वाधिक असते ? ड क ब अ 8 / 14भारतातील पहिला अणुभट्टीचे नाव काय ? सायरस अप्सरा झरलीना ध्रुव 9 / 14शरीरात सतत रक्त पाठविण्याचे कार्य कोणाकडे असते ? नाक छाती हृदय फुफुसे 10 / 14......... हा उच्च दर्जाचा दगडी कोळसा आहे. लिग्नाइट अँथ्रोसाईट बिटूमिनस पिट 11 / 14दुधामध्ये कोणती शर्करा उपलब्ध असते ? लॅक्टोज मालटोज फ्रुक्टोज सुक्रोज 12 / 14खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते ? पेट्रोलियम लाकूड मेण बायोडिझेल 13 / 14बेकिंग सोडा म्हणजे......? सोडियम कार्बोनेट सोडियम क्लोराइड सोडियम बायकार्बोनेट सोडियम हायड्रॉक्साइड 14 / 14शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी जी पचनामध्ये सर्वात कार्य करते ती कोणती आहे ? यकृत स्वादुपिंड लहान / लघुयंत्र लालोत्पादक ग्रंथी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp