स्पेशल टेस्ट no.582 February 8, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.582 ( अलंकारिक शब्द ) TelegramAll the best👍♥️लोकांना वाटणाऱ्या एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी कित्येक वर्षे संघर्ष करावा लागतो....!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15' निश्चित व न बदलणारी बाब ' या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता ? खोगीर भरती मुक्ताफळे स्मशान वैराग्य काळ्या दगडावरची रेष 2 / 15' परसातील भाजी ' या अलंकारिक शब्दाचा योग्य पर्याय निवडा. दुर्मिळ व अप्राप्य वस्तू सहज प्राप्त वस्तू स्वभावाने गरीब स्त्री उत्तम नोकरी 3 / 15' चर्पटपंजरी ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता ? अर्थहीन पाठांतर करणे लांबत जाणारे काम वायफळ बडबड करणे खरडपट्टी काढणे 4 / 15' अप्पलपोटा ' या शब्दाचा अर्थ कोणता ? दुसऱ्यांची चिंता करणारा लांबत जाणारे काम नि : स्वार्थ भावनेने वागणारा अतिशय स्वार्थी असणारा 5 / 15' पागा ' या शब्दाचा अर्थ निवडा. घोड्यांना ठेवण्याची जागा गाईना ठेवण्याची जागा युद्धभूमी खेळची जागा 6 / 15' अख्यायिका ' या शब्दाचा अर्थ काय होतो ? पूराणकथा पुरणपोळी पवित्र खादाड 7 / 15कळीचा नारद म्हणजे...... दारिद्री माणूस रिकामटेकडा माणूस भांडणे लावणारा मनुष्य वाढवून चढवून बोलणारा व्यक्ती 8 / 15गाजर पारखी म्हणजे ? कसलीही पारख नसलेला अल्पायुशी मंदबुद्धीचा टोळभैरव 9 / 15उंबराचे फुल म्हणजे...... नेहमी भेटणारी व्यक्ती क्वचित भेटणारी व्यक्ती सुंदर व्यक्ती अप्रिय व्यक्ती 10 / 15' पांढरा परिस ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ. गुणी पण दुर्लक्षित चपळ लबाड यापैकी नही 11 / 15अमूल्य म्हणजे...... मोल नसलेला मूल्यवान मूल्यहीन मोफत 12 / 15' अडणीवरचा शंख असणे ' म्हणजे काय ? मोठा शंख अतिशय बारीक शंख निरूपयोगी असणे यापैकी नाही 13 / 15' चामुंडा ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ? श्रीमंत स्त्री भांडखोर स्त्री शिकलेली स्त्री यापैकी नाही 14 / 15' मालक गण्या तर चाकर रुद्राजी ' - या वाक्यातील ' रुद्राजी ' या शब्दाचा अर्थ कोणता आहे ? मवाळ व्यक्ती संतापी माणूस दयाळू कृतज्ञ 15 / 15चंदूलाल या शब्दाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा. व्यापारी सोनार मेहनती चैनी माणूस Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp