Special test no.581 February 6, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.581 ( शब्दसमूह ) TelegramAll the best 👍♥️राहों में अगर बाधाए हो तो घबराए नही... चमकता वही है जो घिसा गया हो...!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खलिक Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 16ज्याला लिहिता व वाचता मुळीच येत नाही असा.......? निरक्षर वेडा बावळट अतीशहाणा 2 / 16माशासारखे डोळे असलेली....... मृगनयना मीनाक्षी सुलोचना नयना 3 / 16' ज्याला आकार नाही ' या अर्थाचा शब्द ओळखा. शून्याकार निराकार साकार वक्राकर 4 / 16' केलेले उपकार जो जाणत नाही तो ' -........ कृतज्ञ निरीच्छ कृतघ्न कर्मयोगी 5 / 16कायद्याने प्रस्थापित झालेला नियम....... वैवाहिक वैचारिक नैतिक वैधानिक 6 / 16' सामान्य लोकांत अपवादानेच आढळणारा सज्जन ' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. युगपुरुष युगप्रवर्तक लेखक लोकोत्तर 7 / 16' लगीनघाई ' या शब्दासमूहास योग्य शब्द निवडा. गोंधळ धावपळ झटाझट शांतता 8 / 16' चांदण्या रात्रीचा पंधरवडा ' या शब्दसमूहास योग्य शब्द निवडा. शुक्लपक्ष कृष्णपक्ष पाक्षिक वद्यपक्ष 9 / 16दिलेल्या पर्यायातून ' अक्षय ' शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द लिहा. सुरुवात नसलेला नाश न पावणारा शेवट नसलेला त्रासलेला 10 / 16पुढील शब्दसमूहाबद्दल पर्यायातून एक शब्द शोधा. ' ईश्वर आहे असे मानणारा ' आस्तिक नास्तिक अस्तेवाईक ईश्वरणीय 11 / 16' पराक्रम केल्याचा आव आणणारा ' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा. ताकपिट्या धड्डाचार्य तिरशिंगराव रणवीर 12 / 16हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजे - जिज्ञासू चिकित्सक सहनशील प्रेमळ 13 / 16पुढील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा. ' आधुनिक विचारांचा दृष्टिकोन आसणारा ' प्रतिगामी पुरोगामी अधोगामी उर्दू व गाणी 14 / 16निराश्रीत मुलांचा संभाळ करणारी संस्था... धर्मशाळा बालसुधारगृह अनाथाश्रम आश्रम शाळा 15 / 16' जाने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा ' याबद्दल एक शब्द लिहा. श्रोता लेखक वक्ता बहुश्रुत 16 / 16' युद्धाला भिणारा ' या शब्दसमूहासाठी खालीलपैकी कोणता शब्द येईल ? रणशूर रणवीर रणभित्रा रणधीरू Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)