स्पेशल टेस्ट no.579 February 5, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.579 TelegramAll the best👍♥️अगर तुम्हारे ख्वाब बड़े है तो तुम्हारे संघर्ष कैसे छोटे हो सकते है...!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇👇 1 / 17' अकलेचा खंदक ' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा . मूर्ख मनुष्य अतिहुशार मनुष्य विचारवंत बोलण्यात हुशार 2 / 17' मेतकूट जमणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ? मेतकूट भात छान जमणे दृढ मैत्री होणे पर्वा करणे टाळणे 3 / 17' वरातीमागून घोडे ' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा . प्रथम वरात नंतर घोडे घोड्यावरून वरात काढणे वराती मधील घोडे काम संपल्यावर मदतीला येणे 4 / 17' खापर फोडणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ..... खूप मार खाणे विश्वासघात करणे दोष देणे हक्क सोडणे 5 / 17' पाणी पाजणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ.... विश्वासघात करणे उपमर्द करणे पराभूत करणे प्रतिज्ञा करणे 6 / 17' मुठ दाबणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता ? मुठीला दाबून धरणे लाच घेणे मुठ माती देणे यापैकी नाही 7 / 17लंकेची पार्वती या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ... अलंकार विरहित स्त्री गरीब स्त्री श्रीमंत स्त्री यापैकी नाही 8 / 17' पड खाणे ' म्हणजे..... माघार घेणे स्वाधीन करणे पराभव करणे जेवण करणे 9 / 17' आच लागणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा . आभाळ कोसळणे धाबे दणाणणे झळ लागणे डोळा लागणे 10 / 17पुढील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.' डोळे पांढरे होणे ' दृष्टीदोष निर्माण होणे खूप राग येणे पिच्छा पुरविणे घाबरणे 11 / 17' डोळ्यावर धुंदी चढणे ' या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता ? जाणीव नसणे गर्वाने न दिसणे मोहिनी घालणे अस्तित्व न राहणे 12 / 17' पाणी पडणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. पाऊस पडणे पराभव करणे केलेले प्रयत्न व्यर्थ जाणे आशा सोडणे 13 / 17पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. पोबारा करणे.... बारा वाजणे मदतीस न येणे जोराने ओरडणे पळून जाणे 14 / 17' अर्ध्या वचनात राहणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. आज्ञा पाळणे अपूर्ण वाचन करणे अर्धवट ज्ञान वचन न पाळणे 15 / 17' थांबून जाणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. आनंदीत होणे थकून जाणे रममान होणे कुजून जाणे 16 / 17' देवाज्ञा होणे ' म्हणजे.. मृत्यू पावणे देव पावणे साक्षात्कार होणे अवतार होणे 17 / 17कामात ढवळाढवळ करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो . काडी घेऊन हलवणे हस्तक्षेप करणे निरर्थक बडबड करणे लवकर काम करणे Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)