स्पेशल टेस्ट no.578 February 5, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.578 ( चालू घडामोडी ) TelegramAll the best 👍♥️जिनके पास इरादे होते है उनके पास बहाने नहीं होते....!!आजची चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇👇 1 / 1096 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे सुरु आहे ? वर्धा वाशीम चंद्रपूर भंडारा 2 / 10महाराष्ट्र सरकारने किती विनाअनुदानीत समाजकार्य महाविद्यालयाला परवानगी दिली ? 10 12 11 13 3 / 10नळाद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या देशात महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे ? 12 10 14 13 4 / 10दळणवळण मंत्रालयाने पुढीलपैकी कोणते पोस्ट विभागाचे ई - लर्निंग पोर्टल सुरु केले आहे ? डाक सेवा डाक आपके दुवार डाक कर्मयोगी डाक परिवार 5 / 10महिला पोलिसांच्या राष्ट्रीय परिषदेचे ठिकाण कोणते आहे ? नवी दिल्ली शिमला म्हैसूर लखनौ 6 / 10कोणत्या राज्याने अनुसूचित क्षेत्रात पंचायत अधिकारांचा विस्तार लागू केला ? झारखंड केरळ छत्तीसगड यापैकी नाही 7 / 10महाराष्ट्राचे राज्य गीत म्हणून कोणत्या गीताला मान्यता देण्यात आली ? जय जय महाराष्ट्र माझा खरा तो एकची धर्म या भारतात बंधू भाव नित्य वसू दे यापैकी नाही 8 / 1029 जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त भारतात कोणता दिवस साजरा केला गेला ? बाल दिवस शौर्य दिवस शाहिद दिवस यापैकी नाही 9 / 10सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताचे पहिले मिशन , आदित्य L1 कधीपर्यंत प्रक्षेपीत केले जाईल ? मार्च - एप्रिल जून - जुलै एप्रिल - मे मे - जून 10 / 10हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशाने जिंकली आहे ? भारत जपान जर्मनी यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp