स्पेशल टेस्ट no.576

0

स्पेशल टेस्ट no.576 ( चालू घडामोडी )

All the best 👍 ♥️

क्षमता प्रत्येकामध्ये असते पण यशस्वी तोच होतो जो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो....!!

आजची चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇👇👇

1 / 10

29 जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतात कोणता दिवस साजरा केला गेला ?

2 / 10

हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशाने जिंकली आहे ?

3 / 10

दिल्ली NCC कार्यक्रमात विशेष ₹ 75 ची नाणी कोणाच्या हस्ते जारी करण्यात आली ?

4 / 10

जागतिक कुष्ठरोग दिन केव्हा साजरा केला जातो ?

5 / 10

U - 19 महिला क्रिकेट विश्वचषक ची उपविजेती टीम कोणती ?

6 / 10

मध्य रेल्वेचे नवे महाव्यवस्थापक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे ?

7 / 10

अलीकडेच लॉन्च झालेल्या ' ऑनलाईन ई - इस्पेक्शन सॉफ्टवेअर ' ही किती भाषांमध्ये असणार आहे ?

8 / 10

U - 19 महिला विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात पार पडल्या ?

9 / 10

भारताच्या निर्यात सेवा या आर्थिक वर्षात किती अब्ज डॉलरचे उद्दिष्ट पार करेल ?

10 / 10

जम्मू आणि काश्मीर सरकार कोणत्या कालावधीत त्यांचा पहिला SARAS फेयर 2023 आयोजित करणार आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पणा है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!