स्पेशल टेस्ट no.573 January 20, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.573 ( प्रयोग ) TelegramAll the best 👍♥️चाहे कितनी ही बार फेल हुए हो फिर भी एक बार और कोशिश कीजिये...!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇👇👇 1 / 16' तिने गाणे म्हटले ' या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी कर्मनी भावे प्रश्नार्थी 2 / 16रामाने रावणाला मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग भावे प्रयोग संकीर्ण प्रयोग 3 / 16' साऱ्यांनी मनसोक्त हसावे ' या वाक्यातील प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी कर्मनी भावे अकर्मक भावे 4 / 16राम आंबा खातो. हे वाक्य........ आहे. कर्तरी प्रयोग कर्मणी भावे यापैकी नाही 5 / 16' तुम्ही आता यावे ' या वाक्यातील प्रयोग कोणता ? भावे प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग संकर प्रयोग 6 / 16कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो ? द्वितीया चतुर्थी प्रथमा सप्तमी 7 / 16' श्रावणीला थंडी वाजते ' या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्मणी अकर्मक कर्तरी सकर्मक भावे भावे 8 / 16' मुलांनी खरे बोलावे ' या वाक्यातील प्रयोग सांगा. आकर्मक भावे सकर्मक कर्तरी भावे यापैकी नाही 9 / 16पोलिसांनी चोर पकडला - प्रयोग ओळखा. कर्तरी कर्मणी भावे कर्म कर्तरी 10 / 16कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी....... असतो. संबोधनवाचक विभक्तीरूप प्रथमान्त अपूर्ण 11 / 16' आज उशिरा उजाडले ' या वाक्याचा प्रयोग ओळखा. भावे आकर्मक कर्तरी कर्मणी सकर्माक कर्तरी 12 / 16कोणत्या प्रयोगात क्रियापद हे नेहमी तृतीयपुरुषी , एकवचनी , नपुसकलिंगी असते ? कर्मणी भावे कर्तरी सर्व 13 / 16प्रयोग ओळखा. पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागवावे. कर्तरी कर्मणी भावे यापैकी नाही 14 / 16प्रयोग सांगा...........' त्याने साप मारला ' भावे कर्तरी कर्मणी यापैकी नाही 15 / 16' त्याच्या घराचा दरवाजा उघडला ' प्रयोग ओळखा . सकर्मक कर्तरी आकर्मक कर्तरी समापन कर्मणी आकर्मक भावे 16 / 16' आज मला मळमळले ' या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग भावकर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp