स्पेशल टेस्ट no.572 January 20, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.572 ( चालू घडामोडी ) TelegramAll the best 👍♥️अपने सपनों की उड़ान किसी से पूछ कर मत भरों...!!आजची चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇👇 1 / 1571 वी मिस युनिव्हर्स 2022 चा ताज कोणी जिंकला ? हरनाज सिंधू सिनी शेट्टी आर बॉनी गॅब्रियन यापैकी नाही 2 / 15अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे ? उत्तर प्रदेश हरियाणा महाराष्ट्र राजस्थान 3 / 15कोणत्या राज्यात मोंगीट उत्सव साजरा करण्यात आला ? मेघालय आसाम राजस्थान यापैकी नाही 4 / 15भारत आणि कोणत्या देशात दरम्यान 21 व्या वरुणा नौदल सरावाला सुरुवात झाली ? फ्रान्स अमेरिका बांगलादेश रशिया 5 / 15इस्रो ची ' शुक्रयान मिशन ' शुक्र ग्रहावर कोणत्या वर्षापर्यंत पोहोचेल ? 2030 2031 2032 2033 6 / 15आशियातील सर्वात श्रीमंत अभिनेता आणि चौथा श्रीमंत अभिनेता कोण बनला आहे ? सलमान खान शाहरुख खान अजय देवगन यापैकी नाही 7 / 152023 मधील प्रजासत्ताक दिनाचा उत्सव कोठे सुरू झाला ? मुंबई पुणे नवी दिल्ली यापैकी नाही 8 / 15राष्ट्रीय स्टार्टअप दिवस केव्हा साजरा केला जातो ? 15 जानेवारी 16 जानेवारी 17 जानेवारी 18 जानेवारी 9 / 15कोणत्या वर्षापर्यंत संपूर्ण भारत डॉपलर वेदर रडार नेटवर्कद्वारे कव्हर केला जाईल ? 2023 2024 2025 2026 10 / 15ए. डी. दामोदरन यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोण होते ? प्रख्यात शास्त्रज्ञ अभिनेते चित्रकार यापैकी नाही 11 / 15ई - गव्हर्नन्स मोडमध्ये पूर्णपणे शिफ्ट होणारे पहिले भारतीय केंद्रशासित प्रदेश कोणते बनले ? चंदीगड लक्षद्वीप जम्मू - काश्मीर लडाख 12 / 15जागतिक बँकेच्या अहवालानुसार दक्षिण आशियातील सर्वात कमकुवत अर्थव्यवस्था कोणती ? पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश भारत 13 / 15जगातील सर्वात मूल्यवान ब्रँड कोणता ? APPLE GOOGLE AMAZON FACE BOOK 14 / 15चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी WEF केंद्राचे यजमान म्हणून कोणत्या ठिकाणाची निवड करण्यात आली ? दिल्ली हैद्राबाद नालंदा यापैकी नाही 15 / 15G20 ची ' थिंक 20 ' बैठक कोठे होणार आहे ? भोपाळ हैद्राबाद भारत यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp