स्पेशल टेस्ट no.571 January 18, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.571 ( पंचायत राज ) TelegramAll the best 👍♥️हर बहाना किनारे रख दीजिए और इस बात को याद रखिये कि हाँ मैं कर सकता हु...!!आजची पंचायत राज स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇👇 1 / 16........ यास स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हटले जाते. लॉर्ड रिपन लॉर्ड कर्झन लॉर्ड बेटिंग यापैकी नाही 2 / 16ग्रामीण भागातील कारभार पाहणाऱ्या स्थानिक शासन संस्थांना....... असे म्हणतात. ग्रामपंचायत नगरपालिका लोकसभा पंचायत राज 3 / 16स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या.......इतके आरक्षण देण्यात आले आहे. 50% 30% 15% 33% 4 / 16पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो ? तालुकास्तरीय अधिकारी गटविकास अधिकारी सभापती तहसीलदार 5 / 16पंचायत राज्याची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली ? अशोक मेहता बाबुराव काळे बलवंतराय मेहता वसंतराव नाईक 6 / 16जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण ? मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्याधिकारी विस्तार अधिकारी मुख्य वित्त अधिकारी 7 / 16ग्रामपंचायतिच्या सचिवास काय म्हणतात ? सरपंच ग्रामसेवक उप सरपंच पोलीस पाटील 8 / 16कायदा करून पंचायत राज स्थापन करणारे....... हे भारतातील पहिले राज्य आहे. आंध्र प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र मध्य प्रदेश 9 / 16ग्रामीण मार्गाची देखभाल..........संस्था करते. जिल्हा परिषद राज्य शासन ग्रामपंचायत स्थानिक संस्था 10 / 16खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही ? उल्हासनगर जालना परभणी मालेगाव 11 / 16मुंबईच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका कार्यरत आहे ? मुंबई पुणे ठाणे नागपूर 12 / 16महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणास सादर करतात ? उपमहापौर जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त राज्य शासन 13 / 16स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते ? केरळ गुजरात तेलंगणा मध्य प्रदेश 14 / 16ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोणता जबाबदार असते ? पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक तलाठी 15 / 16महाराष्ट्र राज्यात पंचायतराज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली ? 1 मे 1960 1 मे 1956 1 मे 1962 1 मे 1958 16 / 16पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते ? विधानसभा राज्य सरकार पंचायत समिती जिल्हा परिषद Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp