स्पेशल टेस्ट no.570

0

स्पेशल टेस्ट no.570 ( शब्दयोगी अव्यय )

All the best 👍♥️

जो नहीं मिला बस 

उसकी ही इच्छा होती है सबको  

लेकिन जो मिला है 

उसकी कदर कहाँ होती है...!!

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇👇

 

1 / 16

' झाडाखाली मुले बसलेली आहेत ' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते ?

2 / 16

' पक्षी झाडावर बसतो ' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.

3 / 16

' चाकूमुळे ' यातील ' मुळे ' हे कोणते अव्यय आहे ?

4 / 16

पुढील कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आले नाही ते लिहा.

5 / 16

पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते ?

6 / 16

' परीस ' या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार कोणता ?

7 / 16

पुढीलपैकी कोणता शब्द शब्दयोगी अव्यय नाही ?

8 / 16

खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा.

9 / 16

' ऐवजी ' या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा.

10 / 16

परिमाणवाचक शब्दयोगी अव्ययात हे अव्यय येते ?

11 / 16

दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. ' जोगा '

12 / 16

मागे , पुढे , समोर , जवळ ही कोणती शब्दयोगी अव्यये आहेत ?

13 / 16

खालीलपैकी नामसधित शब्दयोगी अव्यय ओळखा.

14 / 16

खालील शब्दातील शब्दयोगी अव्यय ओळखा.

15 / 16

खालीलपैकी शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य.......

16 / 16

' बरहुकूम ' हे शब्दयोगी अव्यय खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!