स्पेशल टेस्ट no.569

0

स्पेशल टेस्ट no.569 ( विज्ञान )

All the best 👍♥️

अपनी मेहनत को तब तक 

सीक्रेट रखो जब तक 

आप सफल नहीं हो जाते..!

आजची विज्ञान स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇👇👇👇👇

1 / 16

बायोगॅस मध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते ?

2 / 16

चांदीची संज्ञा काय आहे ?

3 / 16

खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो ?

4 / 16

पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात.

5 / 16

' क ' जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो ?

6 / 16

रेडियमचा शोध कोणी लावला ?

7 / 16

खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे ?

8 / 16

कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते ?

9 / 16

भूकंपमापन यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे ?

10 / 16

हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो ?

11 / 16

विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

12 / 16

आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते ?

13 / 16

हवेचा दाब मोजण्यासाठी खालील उपकरण वापरतात ?

14 / 16

मानवातील गुणसूत्रांची संख्या...... इतकी आहे.

15 / 16

खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करतात ?

16 / 16

स्वाईन फ्लू हा रोग कोणत्या रोगजंतूमुळे होतो ?

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!