स्पेशल टेस्ट no.568

0

स्पेशल टेस्ट no.568 ( क्रियाविशेषण अव्यय )

All the best 👍♥️

हर बार डर कर पीछे हटने से 

अच्छा है, एक बार डर का डटकर 

मुकाबला कर लेना चाहिए...!

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇👇👇

1 / 16

इथे , आज , पुढे , मागे ही कोणती क्रियाविशेषण अव्यय आहेत ?

2 / 16

' नि:संशय ' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

3 / 16

' अर्थात ' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

4 / 16

' हसताना ' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा ?

5 / 16

' जेव्हा घाम गाळला जातो तेव्हाच खायला भाकरी मिळते.' या क्रियाविशेषण अव्ययाचा उपप्रकार कोणता ?

6 / 16

स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा .

7 / 16

झटकन , पटकन हे कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत ?

8 / 16

' बाण खालून वर गेला. ' या वाक्यात क्रियाविशेषण ओळखा.

9 / 16

खालील वाक्यातील अयोग्य वाक्य कोणते ?

10 / 16

खालील वाक्यातील गटात न बसणारे वाक्य ओळखा.

11 / 16

खालील शब्दातील क्रियाविशेषण ओळखा.

12 / 16

परमेश्वर सर्वत्र असतो. वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

13 / 16

क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला............म्हणतात.

14 / 16

' वारंवार ' हे कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहे ?

15 / 16

खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण ओळखा.

16 / 16

क्रियेचे स्थळ , काळ , परिणाम आणि रीत यासंबंधी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला........ म्हणतात .

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!