स्पेशल टेस्ट no.567 January 17, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no. 567 ( चालू घडामोडी ) TelegramAll the best 👍♥️Never Stop Trying. Never Stop Believing.Never Give-up.Your Day Will Come...!! आजची चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 10किती जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ मेळावा ( PMNAM ) घेण्यात आला आहे ? 200 240 242 यापैकी नाही 2 / 10इंटर ऑफ इंटरप्राईजेस प्रकल्प ही भारतातील कोणत्या राज्याची प्रमुख योजना आहे ? केरळ हरियाणा महाराष्ट्र नेपाळ 3 / 10छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस केव्हा साजरा केला जातो ? 15 जानेवारी 16 जानेवारी 14 जानेवारी 17 जानेवारी 4 / 10टाटा पॉवरने कोणत्या शहरात हाऊसिंग सोसायटीसाठी भारतातील पहिला सोलर प्लांट बसवला आहे ? पुणे दिल्ली मुंबई यापैकी नाही 5 / 10दरवर्षी भारतीय सैन्य दिवस केव्हा साजरा केला जातो ? 14 जानेवारी 15 जानेवारी 16 जानेवारी 17 जानेवारी 6 / 10महाराष्ट्र केसरी 2023 स्पर्धा कोणी जिंकली ? अभिजीत कटके शिवराज राक्षे पृथ्वीराज पाटील विशाल बनकर 7 / 10स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 12 जानेवारीला कोणता दिवस साजरा केला जातो ? राष्ट्रीय युवा दिन राष्ट्रीय योग दिन राष्ट्रीय ध्यान दिन राष्ट्रीय शिक्षक दिन 8 / 10आदिवासी नृत्य महोत्सव कोठे होणार आहे ? मुंबई नवी दिल्ली पुणे यापैकी नाही 9 / 10राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो ? 10 जानेवारी 11 जानेवारी 12 जानेवारी 13 जानेवारी 10 / 102022 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते आहे ? दिल्ली मुंबई नाशिक औरंगाबाद Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp