स्पेशल टेस्ट no.566 January 17, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.566 ( इतिहास ) TelegramAll the best 👍♥️जोवर तुम्ही धावण्याचे धाडस करणार नाहीत तोवर स्पर्धेमध्ये जिंकणे तुमच्यासाठी नेहमीच अशक्य राहील...!! आजची इतिहास स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇👇👇👇 1 / 16मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र........ हे आहे. समाचार दर्पण दर्पण केसरी प्रभाकर 2 / 16भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार........येथे आहे. मुंबई चंदीगड दिल्ली चेन्नई 3 / 16दिल्लीहून देवगिरीला राजधानी हलविणारा राजा कोण ? औरंगजेब मोहमद तुघलक मेहमूद गझनी मोहम्मद घोरी 4 / 16बहमनी राज्याची स्थापना कोणी केली ? अलाउद्दीन हसन गंगू महमूद गवान टिपू सुलतान 5 / 16....... याला इतिहासाचे जनक असे म्हटले जाते. सॉक्रेटिस हिरोडोटस पिंडार सोफोक्लीस 6 / 16हडप्पा संस्कृती ही....... संस्कृती होय. नागर पहाडी औदयोगिक ग्रामीण 7 / 161857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली ? कानपुर मिरत झाशी अराह 8 / 16बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण होते ? पंडित मदनमोहन मालवीय गोपाळ कृष्ण गोखले लाला लजपत राय यापैकी नाही 9 / 16स्वातंत्र्य , समता व बंधुत्व तत्त्वाचा घोष करणारे कोण फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक मानले जाते. थॉमस पेन रुसो व्होल्टेअर रोबिस्पिअर 10 / 16पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला ? 1773 1784 1793 यापैकी नाही 11 / 16जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले ? ? 1918 1919 1920 1921 12 / 16........ यांना आद्य क्रांतिकारक म्हणतात. तात्या टोपे वासुदेव बळवंत फडके अरविंद घोष स्वातंत्र्यवीर सावरकर 13 / 16मानवाने बनविलेले पहिले दगडी हत्यार...... हे होय . भाला हातकुऱ्हाड तासणी यापैकी नाही 14 / 16कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला ? पानिपत बक्सार प्लासी खेड 15 / 16भारताचा राष्ट्रपिता कोणाला म्हणतात ? पंडित नेहरू महात्मा फुले महात्मा गांधी सरदार पटेल 16 / 16आधुनिक भारताचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते ? राजा राममोहन रॉय पंडित जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक लॉर्ड रिपन Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp