स्पेशल टेस्ट no.565 January 17, 2023 by Ashwini Kadam 0 All the best 👍♥️ Telegramजगावे तर बुद्धिबळातल्या वजीरा- सारखे कारण संपूर्ण खेळात समोरच्या बादशहाला भीती आणि दहशत हि वजीराचीच असते राजाची नाही...!! आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇👇 1 / 16' गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात ' या वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा. सकर्मक अकर्मक द्विकर्मक प्रश्नार्थक 2 / 16' बसला ' या शब्दाची जात कोणती ? नाम क्रियापद क्रियाविशेषण विशेषण 3 / 16' मी बैलाला मारतो. ' या वाक्यातील कर्म कोणते ते ओळखा ? मी मारतो बैलाला यापैकी कोणतेही नाही 4 / 16पुढील वाक्यातील कर्ता ओळखा. ' शिक्षक मुलांना अंकगणित शिकवितात.' मुलांना शिक्षक अंक गणित 5 / 16......... म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द आहे. कर्ता क्रियापद कर्म नाम 6 / 16खालीलपैकी शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते ? मी अभ्यास करीत नाही. मी आता जातो. मला तिखट खाववते. राम चहा पितो. 7 / 16' श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. ' या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म कोणते ? गीता अर्जुनाला श्रीकृष्णाने विधान अकर्मक 8 / 16' आजीने नातीला गोष्ट सांगितली. ' या वाक्यातील किती कर्मे आहेत. एक दोन तीन एकही नाही 9 / 16' शेजारच्या विद्या काकूंच्या मुलाने मला पुस्तक दिले. ' या वाक्यातील कर्म ओळखा . मला मुलाने पुस्तक विद्या काकू 10 / 16संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते ? मी ग्रंथ वाचतो. रामा खोटे बोलतो. ती हसली , ती फसली. मी गावाला जात आहे. 11 / 16पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. मला दूध खूप आवडते. मला दूध खूप आवडते 12 / 16ताई रोज ऑफिसला जावून येते. या वाक्यातील क्रियापद ओळखा. जावून येते जावून येते यापैकी नाही 13 / 16' बोलणारा ' या वाक्यातील मूळ धातू कोणता ? बोल बोलणारा बोलणे बोलका 14 / 16' त्याला थंडी वाजते .' या वाक्यातील कर्ता कोण आहे ? त्याला थंडी वाजते यापैकी नाही 15 / 16खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे. पुस्तक सुंदर पोसणे लवकर 16 / 16' तो घोड्यास पळवतो. ' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ? शक्य क्रियापद प्रयोजक क्रियापद सिद्ध क्रियापद सहाय्यक क्रियापद Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)