स्पेशल टेस्ट no.564

0

स्पेशल टेस्ट no.564 ( विशेषण )

All the best 👍♥️

यश मिळने कठीण आहे पण कठीण चा अर्थ अशक्य असा नाही....!!

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 16

' दोनदा ' हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ?

2 / 16

' सहावा ' हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे ?

3 / 16

विशेषणाचा प्रकार ओळखा. ' काळा घोडा '

4 / 16

' त्याने सर्व पेरू खाल्ले ' या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.

5 / 16

' पिकलेले फळ खाली पडले. या वाक्यातील विशेषण ओळखा.

6 / 16

पुढील वाक्यातील विशेषण ओळखा. ' बागेत रंगीबेरंगी फुले उमलली होती. '

7 / 16

खालीलपैकी अव्यय साधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते ?

8 / 16

खालीलपैकी गुणविशेषण वाचक शब्द कोणता ?

9 / 16

खालीलपैकी आवृत्ती वाचक संख्या विशेषण कोणते आहे ?

10 / 16

शहाणी मुले शिस्तीने वागतात. या वाक्यातील विशेषण ओळखा.

11 / 16

पुढील चार शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा.

12 / 16

तो चांगला माणूस आहे. या वाक्यातील विशेषण ओळखा.

13 / 16

नामानंतर येणारे विशेषण म्हणजे........

14 / 16

' खेडे ' या नामापासून बनलेले विशेषण कोणते ?

15 / 16

वाक्यातील विशेषण ओळखा. समीरने थंडगार पाणी पिले.

16 / 16

विधिविशेषण कोणते ते ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!